आनंद महिंद्रांनी ‘या’ ठिकाणाला दिले १० स्टार, म्हणाले “५ आणि ७ या डेस्टीनेशन चालणार नाहीत” हा व्हिडीओ बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला होता आणि तेव्हापासून तो व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 13:19 IST
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 11:54 IST
6 Photos PHOTOS; Infosys पासून TCS पर्यंत, भारतीय IT कंपन्यांच्या CEO ना मिळतात पगारात करोडो रुपये? पण किती घ्या जाणून इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांच्या पूर्वीच्या पगारात ४२ कोटी रुपयांच्या तुलनेत ८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 18:38 IST
Scorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’ अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 20:03 IST
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 12:04 IST
हात नसलेल्या व्यक्तीचे वाहन चालवायचे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “…ही आमच्यासाठी सन्मानाची बाब” आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 13:38 IST
नव्या Mahindra Scorpio चा टीझर रिलीज; आनंद महिंद्रा म्हणतात…. कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 15:10 IST
15 Photos Photos : आनंद महिंद्रांनी ‘इडली अम्मा’ला दिलेलं वचन पाळलं; मातृदिनी दिली नवीन घराची भेट आनंद महिंद्रा यांनी यंदाचा मातृदिन खास पद्धतीने साजरा केला आहे, त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 19:49 IST
दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा व्हिडीओ महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 09:11 IST
Mahindra & Mahindra कंपनीच्या गाड्या झाल्या इतक्या महाग, जाणून घ्या कारणं देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 11:17 IST
Viral: कलेशी चिकटून राहिलेल्या २० वर्षीय कलाकाराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले “दबावाला न जुमानता…” चेन्नईच्या रेखाचित्रे रेखाटनाऱ्या २० वर्षांच्या तरुणाची हृदयस्पर्शी कथा आनंद महिंद्रांनी शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 12:08 IST
डोक्यावर सामान ठेवून बॅलेंन्स करत सायकल चालवणाऱ्या तरुणाचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक; म्हणाले… ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. व्हिडीओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2022 17:26 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
पायावर दिसणारं ‘या’ एकाच लक्षणानं कळेल लिव्हर खराब होतंय का? अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…; डॉक्टरांनी सांगितला उपाय
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
मिरजोळे औद्योगिक वसाहतीत देह विक्रीचा अनैतिक व्यापार; पोलिसांनी छापा टाकत घेतले एका नेपाळी महिलेला ताब्यात…
कराड व मलकापूर शहरांचा नमो उद्यान योजनेत समावेश; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून निधीही मंजूर
राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखान्याला मराठी एकीकरण समितीची भेट; स्थानिकांना जैन मंदिराच्या जागेतील कबुतरखान्यास विरोध करण्याचे आवाहन…