Video: “यापैकी जास्त काय लाजिरवाणं आहे हे…”, स्मृती इराणींवर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘त्या’ विधानावर घेतला आक्षेप! स्मृती इराणी म्हणतात, “जर तुम्ही आज दिवसभरात मला फोन करून विचारलं की तुम्ही उपाशी आहात का? तर मी सांगेन…!” By प्रविण वडनेरेOctober 21, 2023 12:19 IST
जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी, हा निर्देशांक नेमका काय असतो? कसा मोजला जातो? जागतिक भूक निर्देशकांत भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे. By रविंद्र मानेOctober 16, 2023 17:24 IST
Global Hunger Index मध्ये भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण; १२५ देशांमध्ये १११व्या स्थानी! India in Global Hunger Index 2023: जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची १११व्या स्थानी घसरण झाली आहे. २०२२मध्ये भारत १०७व्या स्थानी होता. By प्रविण वडनेरेUpdated: October 13, 2023 11:38 IST
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड एकूण २५९७ कुपोषित बालके आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मुंबई आयआयटीच्या सहकार्याने प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 15:56 IST
जळगाव जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक अतितीव्र कुपोषित बालके शासनाकडूनही बालकांसाठी विविध योजना राबवूनही कुपोषणाचे प्रमाण कमी झाले नाही. By लोकसत्ता टीमAugust 28, 2023 11:52 IST
कुपोषणाचा विळखा घट्ट ! गोंदिया जिल्ह्यात १,५९९ अतितीव्र कुपोषित बालके; पोषण आहारावर लाखोंचा खर्च, मात्र… देश कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, कुपोषण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 23, 2023 16:56 IST
कुपोषण निर्मुलन ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी डॉ. दीपक सावंत ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 17:31 IST
मेळघाटात दहा महिन्यांत कुपोषणाने १५७ बालमृत्यू; यंत्रणा दुबळीच, सक्षमतेचा सरकारी दावा फोल एक महिना ते एक वर्ष वयाच्या ४२ बालकांच्या, तर एक ते सहा वर्षे वयोगटातील ३८ बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली By लोकसत्ता टीमApril 8, 2023 05:29 IST
विश्लेषण: कुपोषणावरील गाभा समितीच्या बैठकांचे फलित काय? सरकारने २०१३मध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गाभा समिती नेमली. समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदा घेणे अपेक्षित आहे. पण, गेल्या पाच महिन्यांपासून… By मोहन अटाळकरJanuary 19, 2023 11:00 IST
‘अमृतकाळात’ही भारत आर्थिक समता, आरोग्यापासून दूरच!… सामाजिक, राजकीय, आर्थिक, स्त्री-पुरुष समता या राज्यघटनेतील आदर्श समाजरचनेच्या वैशिष्ट्यांपासून अमृतकाळातही आपण कित्येक मैल दूर असल्याचे दिसते. By डॉ. बाळ राक्षसेSeptember 16, 2022 11:26 IST
लोकजागर : हो, लाजिरवाणेच…! उपचार व आहाराच्या सोयीअभावी ती दरवर्षी किड्यामुंग्यांसारखी मरतात पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही. By देवेंद्र गावंडेSeptember 1, 2022 00:15 IST
कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काय केले? ; उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा डॉ. दोरजे यांनी कुपोषणाच्या समस्येचे निवारण करण्यासंदर्भातील शिफारशींचा सर्वसमावेशक अहवाल सादर केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 06:48 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर का नरमला? माजी राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले कारण
९ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर ‘या’ ३ राशींसाठी ठरेल वरदान! अफाट पैसा तर घरात आनंदाचे वातावरण; जीवनात अखेर येईल प्रेम
Lalbaugcha Raja Visarjan : लालबागचा राजा गणपतीचे अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन; भाविकांनी साश्रू नयनांनी दिला निरोप
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
मित्राला खेळात जिंकवण्यासाठी ‘त्याने’ काय केलं पाहा; चिमुकल्यांनी नकळत शिकवला मैत्रीचा खरा अर्थ; VIDEO बघाच…