scorecardresearch

मराठी अभिनेत्री

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
Pooja Sawant Kangaroo Island Australia
9 Photos
अंगावर साप खेळवला अन्…; पूजा सावंत पतीसह पोहोचली ‘या’ खास ठिकाणी; म्हणाली, “कांगारुच्या देशी…”

पूजा सावंतचं प्राणीप्रेम! पतीसह ‘या’ खास ठिकाणी दिली भेट, सुंदर फोटो एकदा पाहाच…

Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab
‘अशी’ एक व्यक्ती जी श्रावणातील पावसासारखी वाटते; शिवाली परबने ‘ते’ नाव सांगून टाकलं; म्हणाली, “माझं प्रेरणास्थान…”

Shivali Parab : शिवाली परबच्या आयुष्यातील ‘ती’ व्यक्ती कोण? जी तिला श्रावणातील पावसासारखी वाटते; म्हणाली, “माझं प्रेरणास्थान…”

Tejaswini Lonari Narali Poornima 2025
10 Photos
Photos: नारळी पौर्णिमेनिमित्ताने मराठी अभिनेत्रीचं अलिबागच्या समुद्रकिनारी कोळी लूकमध्ये फोटोशूट

तेजस्विनीने साडीतील लूकवर भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे.

Ashvini Mahangade Maharashtra State Film Awards 2025
10 Photos
Photos: पुरस्कार सोहळ्यासाठी अश्विनी महांगडेचा इरकल साडीच्या गाऊनमधील सुंदर लूक

Maharashtra State Film Awards: या पुरस्कार सोहळ्यात अश्विनीला पहिल्यांदाच नामांकन मिळाले होते.

prajakta gaikwad royal engagement photos actress designer blouse
9 Photos
प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या पतीला पाहिलंत का? साखरपुड्यासाठी रॉयल लूक, ब्लाऊजवर कोरलं पतीचं नाव…; पाहा फोटो

Prajakta Gaikwad Engagement : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याचा राजेशाही थाट, होणाऱ्या पतीसह हटके फोटोशूट

Prajakta Gaikwad Engagement Photos
अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…

Prajakta Gaikwad Engagement : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा पार पडला साखरपुडा, फोटो झाले व्हायरल, होणाऱ्या पतीचं नाव काय?

bhagyashree limaye
9 Photos
Photos: ‘मुंजा’फेम भाग्यश्री लिमयेचा निसर्गाच्या सान्निध्यातला स्टाईलिश अंदाज चर्चेत!

भाग्यश्री लिमयेचं नवं फोटोशूट सौंदर्य, आत्मविश्वास आणि स्टाईलचं सुंदर मिश्रण ठरतंय. सोशल मीडियावर तिचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे.

shiva serial off air actress purva kaushik emotional post
“आठवणींनी झोळी भरली, डोळे पाणावले…”, ‘शिवा’ मालिका संपणार! मुख्य अभिनेत्रीला अश्रू अनावर; लिहिलं भावनिक पत्र

Shiva Serial Off Air : प्रिय शिवा, तुझा आत्मविश्वास अन् संयम…; मालिकेचा शेवटचा भाग, मुख्य अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली…

Mukta Barve emotional reaction after receiving maharashtra rajya v shantaram Special Contribution Award
“माझे प्रेक्षकही या पुरस्काराचे मानकरी”, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराबद्दल मुक्ता बर्वेची भावुक प्रतिक्रिया

Mukta Barve Reaction : चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्ता बर्वेची भावुक प्रतिक्रिया, कृतज्ञता व्यक्त करत म्हणाली…

संबंधित बातम्या