scorecardresearch

What Yogesh Kadam Said?
Yogesh Kadam : “मराठी येत नाही वगैरे महाराष्ट्रात ऐकून घेतलं जाणार नाही, आम्ही..”; हॉटेल मालकाला मारहाण प्रकरणावर योगेश कदम काय म्हणाले?

महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावीच लागेल. मराठी येत नाही वगैरे हे ऐकून घेतलं जाणार नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

maharashtra education vision 2047 document in english triggers marathi language debate pune print
राज्याच्या शालेय शिक्षणाची वेगाने अवनती; जाधव समिती रद्द करा, मराठी चळवळीची मागणी

जाधव समितीचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, वैश्विक मराठी परिवारच्या वतीने प्रमुख…

Yashwantrao Chavan's great-granddaughter steps into the literary world
यशवंतराव चव्हाणांची पणती साहित्य विश्वात; ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ साहसकथेचे लेखन

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

Dombivli Impure writing in Marathi language mistakes errors on Dombivli artwork Marathi linguistic pride
Video : खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून डोंबिवलीच्या प्रवेशव्दारावर उभारलेल्या शिल्प कलाकृतीत मराठी भाषेची मोडतोड

या शिल्प कलाकृतीवरील मराठी भाषेच्या मांडणीत अशुध्द लिखाण, व्याकरणाचा अभाव असून मराठी भाषेची मोडतोड करण्यात आली आहे.

thane kendriya vidyalaya starts marathi language classes mns demands marathi in all central schools
ठाण्यातील केंद्रीय विद्यालयात आता मराठीचे धडे, मनसेच्या मागणीनंतर विद्यालयाचा निर्णय

ठाण्यातील कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय झाला असून, मनसेने राज्यातील सर्व ६९ केंद्रीय विद्यालयात ठाणे पॅटर्न राबविण्याची…

three language policy
विश्लेषण : पहिलीपासून तिसऱ्या भाषेचे ‘जीआर’ रद्द; पुढे काय? प्रीमियम स्टोरी

शासन आदेश रद्द करतानाच तिसऱ्या भाषेबाबत सांगोपांग चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली…

Raj Thackeray
Raj Thackeray PC News: “परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंची हिंदीबाबतच्या निर्णयानंतर भूमिका; म्हणाले, “मोर्चा निघाला असता तर…”

Raj Thackeray on Hindi Language: महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

Jitendra Awhad
मराठी एकीचा विजय…ही एकी अशीच राहू दे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

पक्षाभिनिवेश विसरून मराठी भाषेसाठी, मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मने जुळताना दिसली. त्याचा मनापासून आनंद वाटला. हा विजय सर्वांचाच आहे, त्यापेक्षा…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या