scorecardresearch

Page 4836 of मराठी बातम्या News

allotment JNPT developed plots, Project victims instructed CIDCO Bhawan documents
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार

यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संचिका नुसार तारखा देण्यात आल्या आहेत.

Threat to Futala lake
नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव

उंच भागावर असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी फुटाळा तलावात येत असल्याने पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाण्यात किडे आणि शेवाळ वाढले आहे.

Naxalite killed Balaghat district
बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; १४ लाखांचे होते बक्षीस

अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या समस्येशी झगडत असलेल्या बालाघाट जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादाच्या निर्मुलनात व्यस्त असलेल्या हॉकफोर्सला २९ सप्टेंबर रोजी आणखी…

Disappointment with small savers
छोट्या बचतदारांच्या पदरी निराशाच

महागाईवर नियंत्रण म्हणून व्याजाचे दर वाढत असतानाही केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याज…

letter to Prime Minister narendra modi
क्षयरुग्णांसाठी जगभरातील मान्यवरांचे पंतप्रधानांना पत्र, तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यासाठी विनंती

मागील सहा महिन्यांपासून देशामध्ये क्षयरोग रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत…

Devendra Fadnavis on OBC reservation
“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; म्हणाले, “मराठा समाजाचा..”

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांना लिंबू पाणी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाची सांगता केली.

Senior Marathi Actor Rajan Patil questions about ruckus in Gautami Patil every program
गौतमी पाटील आयकर भरते का? उत्पन्नात वाटेकरी कोण? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे ७ प्रश्न; म्हणाले “प्रत्येक कार्यक्रमात राडा…”

“‘तेलगी’ प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय…”, मराठी अभिनेत्याची गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांबद्दल मार्मिक पोस्ट

mumbai-local
मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना पायपीट

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाची मालिका सुरू आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास परळ येथे तांत्रिक बिघाड झाला.

Kunbi certificate
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास उच्च न्यायालयात आव्हान

एखाद्या जातीची पडताळणी करण्याचा, जाती संबंधित व्यक्तीची मागासवर्गीय वैधता तपासण्याच्या सर्व वैधानिक मार्गाला सरकारने तिलांजली दिली आहे, असा आरोप राष्ट्रीय…

crime
वीस लाख रुपयांचे पाच कोटी करण्याचे आमिष… भोंदूसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fiscal deficit
वित्तीय तूट ऑगस्टअखेर ६.४३ लाख कोटींवर; पहिल्या पाच महिन्यांत वार्षिक अंदाजाच्या ३६ टक्क्यांवर

केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी वित्तीय तूट एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत ६.४३ लाख…