Page 6682 of मराठी बातम्या News

आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटचं आमिष दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची प्रयत्न केला.

भविष्यात एकाचवेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर शत्रूंना तोंड द्यावं लागू शकतं असं मतही रावत यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे.

दीड महिन्यातच त्यांनी इंस्टाग्रामवर १ लाख फॉल्लोवर्सचा टप्पा पार केला. ही माय-लेकाची जोडी इंस्टाग्रामवर हिट ठरतेय.

ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीच्या षटकामधील शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार लगावले.

सामना झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान. तो जिंकला ऑस्ट्रेलियाने आणि आता सानियावरुन आमने-सामने आलेत भारतीय.

गौतम गंभीरने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करतानाच भारताचा फिरकीपटू आर. अश्वीनलाही यामध्ये टॅग केल्याचं पहायला मिळतंय

उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

शिल्पाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ती अनेकदा तिच्या करिअरच्या बाबतीत विविध खुलासे करताना पाहायला मिळते.

कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९-२० वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपेरे यांचा गौरव

टी-२० विश्वचषकामध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीननेच या तिघांना बाद केलं होतं.

हेडन पाकिस्तानी संघाच्या खेळाबरोबरच संघातील खेळाडूंच्या धार्मिक भावना आणि अध्यात्मिक विचारांनीही प्रभावीत झाल्याचं पहायला मिळतंय.