कुठलीही वेगळी किंवा हटके गोष्ट करायची असेल तर विचारांसोबत कल्पकतेचीही जोड हवी. प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांनी देखील हेच केलं. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच त्यांनी इंस्टाग्रामवर १ लाख फॉल्लोवर्सचा टप्पा पार केला. ही माय-लेकाची जोडी इंस्टाग्रामवर हिट ठरत आहेत. रील्समुळे प्रथमेश आणि प्रज्ञा कदम यांना वेब सीरिज, शॉर्ट फिल्म्स यामध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. या भागात जाणून घेऊया माय-लेकाच्या प्रवासाबद्दल.
गोष्ट असमान्यांची मधील असेच काही मराठमोळ्या सामन्यांमधील असामान्य लोकांच्या प्रवासाबद्दलचे व्हिडीओ पाहा येथे क्लिक करुन.



