Page 6691 of मराठी बातम्या News

समीर वानखेडेंकडून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एक मागणी केलीय.

“सूर्यवंशी हा केवळ माझ्यासाठी एक चित्रपट नसून त्या भावना आहेत,” असे तिने यावेळी सांगितले.

डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे. अनेकांनी नरिमन पॉईंट माहितीय पण मेंढम्स पॉईंट फार कमी लोकांना…

रामदास आठवले यांनी पत्रकारांशी चर्चा करता यासंदर्भातील सविस्तर भूमिका स्पष्ट करत मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या चर्चेची माहिती दिली

सध्या मलायका ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोच्या दुसऱ्या पर्वात जजची भूमिका साकारत आहे.

अनेकांना या चिमुकल्याने केलेली फटकेबाजी फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

अथियाचा वाढदिवस ५ नोव्हेंबर रोजी असतो, त्याच दिवाशी स्कॉटलंडविरुद्ध दमदार खेळी करणाऱ्या राहुलने केली खास पोस्ट

हार्दिक पांड्याने पोस्ट केलेल्या फोटोवर त्याच्या लूकऐवजी मागे दिसणाऱ्या धोनीबद्दलच जास्त कमेंट दिसून येत आहेत.

जया बच्चन यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे.

“मला अप्पूच्या मरणाचं दु:ख सहन होत नाहीय. मी त्यांच्यासोबत राहण्यासाठी आत्महत्या करत आहे,” असं एकाने आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलेलं.

दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.