Page 6757 of मराठी बातम्या News

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

समीर यांची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. चार तास ही चौकशी चालली.

देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपा नेत्यांनी राज्यापालांकडे तक्रार केली असून त्यासंदर्भातील पत्रही दिलं आहे.

विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात फटाके फोडणाऱ्यांना ट्विटरवरुन फटकारलं होतं

आपला छोटासा ऊस रस विक्रीचा व्यवसाय करून परिवाराची उपजीविका भागवत आहे.

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने म्हणजेच एनसीबीने यासंदर्भातील भूमिका मुंबई उच्च न्यायालयासमोर आर्यनच्या जामीन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मांडली

आज मुंबईमध्ये समीर वानखेडेंबरोबरच आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईलचीही चौकशी केली जाणार

नवाब मलिक समीर वानखेडेंवर करत असलेल्या टीकेवरुन देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकाऱ्याची जात आणि धर्म काढला जात असल्याची टीका केलेली.

समीर हे मुस्लिम असल्याचा मलिक यांनी केलेला दावा वानखेडे कुटुंबियांनी फेटाळून लावलेला, त्यानंतर आज मलिक यांनी पुन्हा ट्विट्स केलेत.

समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर यांच्या कुटुंबियांनी तो फेटाळलेला

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत.