12 Photos मोदी- कमला हॅरिस भेटीचे फोटो: आधी व्हाइट हाऊसमध्ये खासगीत चर्चा मग पत्रकार परिषद आणि नंतर बैठक भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2021 10:13 IST
मोदींच्या पोस्टवर भाजपा खासदाराची खोचक कमेंट; म्हणाला, “कमला हॅरिस यांनी फोटो…” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंवर भाजपाच्या खासदाराने कमेंट करुन हा प्रश्न विचारलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 10:20 IST
“What a Hero,” भारावलेल्या पीटरसनकडून नरेंद्र मोदींचं कौतुक; म्हणाला… इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून हिरो म्हणून उल्लेख केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 09:17 IST
तालिबानविरोधात बंड?; ‘त्या’ निर्णयामुळे काबूल विद्यापीठातील ७० प्राध्यापकांनी दिला राजीनामा विद्यार्थ्यांनीही तालिबानने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत या निर्णय़ाला विरोध दर्शवलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 08:33 IST
KBC: एक कोटींसाठी विचारण्यात आला औरंगजेबसंदर्भातील हा प्रश्न; तुम्हाला येईल का उत्तर? मध्य प्रदेशातील एका सरकारी शाळेमधील गणिताचा शिक्षक असणारा प्रांशु त्रिपाठी केबीसीमध्ये लखपती झाला, मात्र त्याला करोडपती होता आलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 07:56 IST
34 Photos RCB चा स्कोअरबोर्ड ५३/४ असताना ‘तो’ मारत होता तरुणीशी गप्पा; जाणून घ्या ‘ती’ आहे तरी कोण? या तरुणी सोबत हा खेळाडू गप्पा मारतानाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झाले असून अनेकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्यात. काहींना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 19:22 IST
एकाच वेळी एकाच कंपनीचे ५०० कर्मचारी झाले कोट्याधीश; ७० जण तर ३० वर्षांहूनही कमी वयाचे कोट्याधीश झालेल्या ५०० जणांपैकी ७० जणांचं वय हे ३० वर्षांहूनही कमी असल्याची माहिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 18:11 IST
८ लाख ८० हजारांना विकला गेला द्राक्षांचा घड; एका द्राक्षाची किंमत जवळजवळ ३० हजार रुपये केवळ द्राक्षंचं नाही तर जपानमध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आंबा, चौकोनी कलिंगडासारख्या फळांची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 14:46 IST
Video: KBC मधील व्हिडीओ कॉलवर रोहित शर्माचा चाहता असं काही म्हणाला की रोहितनेच जोडले हात या चाहत्याचं रोहित शर्मावरील प्रेम पाहून अमिताभ बच्चन यांनी थेट रोहितला व्हिडीओ कॉल केला आणि या दोघांचा संवाद घडवून आणला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2021 13:34 IST
“त्याला कारण तुम्ही…”; अमित शाहांसोबतच्या बैठकीसंदर्भातील प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर जात असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2021 12:24 IST
“प्रत्येक क्षणी…”; पंतप्रधान मोदींच्या विमानातील ‘त्या’ फोटोवर पंकजा मुंडेंची कमेंट पंतप्रधान मोदींनी विमानामधून स्वत:चा फोटो शेअर केल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यात पंकजा यांचाही समावेश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2021 10:09 IST
मोदींची होतेय लालबहादूर शास्त्रींशी तुलना तर राहुल गांधींचे सामोसे खातानाचे फोटो व्हायरल पंतप्रधान मोदींनी विमानामधून स्वत:चा फोटो शेअर केल्यानंतर आता गांधी कुटुंबियांचे जुने फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 09:36 IST
Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर
Shefali Jariwala: लाडक्या लेकीला अखेरचा निरोप देताना आईचा आक्रोश, पराग पत्नीला शेवटचं पाहून रडला; पाहा भावुक VIDEO
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा