scorecardresearch

“हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन् बक्षिसं घेऊन जातात…”, कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा ‘तो’ किस्सा

एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सिद्धार्थ जाधवची एक भावूक आठवण सांगितली आहे.

vivek agnihotri, the kashmir files, kangana ranaut, the kashmir files collection, विवेक अग्निहोत्री, कंगना रणौत, द कश्मीर फाइल्स, कंगना रणौत इन्स्टाग्राम, विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया
कंगनाला आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यास विवेक अग्निहोत्रींचा स्पष्ट नकार, म्हणाले…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या यशानंतर बरेच कलाकार विवेक अग्निहोत्रींसोबत काम करण्यास उत्सुक आहेत.

“आजकाल प्रत्येकजण बायकांसारखे…”, मलायकासोबतच्या नात्यावर ट्रोल होण्याबाबत अर्जुन कपूरने दिले सडेतोड उत्तर  

नुकतंच या ट्रोलिंगवर अर्जुन कपूरने सडेतोड उत्तर दिली आहेत.

kedar shinde bela shinde
“तिचा होकार अन् १ एप्रिलचा तो दिवस…”, दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितला लग्नापूर्वीचा मजेशीर किस्सा

नुकतंच केदार शिंदे यांनी त्यांची पत्नी बेला शिंदे यांच्या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांनी अरुंधतीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेधा जांबोटकर यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

“त्यांना काश्मीरमधील घरी जायचे होते…”, वडिलांसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर भावूक

अनेक वर्षांनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

तब्बल १५ वर्षांनंतर ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटाचा सिक्वेल येणार! जिनिलियासोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

यात जिनिलिया ही बॉलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार आहे.

तीन महिने उलटूनही प्रियंका चोप्राच्या आईने अद्याप पाहिला नाही नातीचा चेहरा, म्हणाल्या “सध्या ती…”

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी नुकतंच मुलीसह नातीबद्दल भाष्य केले.

संबंधित बातम्या