scorecardresearch

nana patole
श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी नाना पटोलेंचं राज्यपालांना पत्र, दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची केली मागणी; म्हणाले, “ही घटना…”

खारघर येथील घटनेवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

water shortage meeting
घोडबंदरमधील आणखी २२ गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा

गेल्या आठवड्यात ३० गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता आणखी २२ गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या…

children correctional home
येरवड्यातील बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पसार

बालसुधारगृहातून तीन महिन्यांपूर्वी गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेली चार अल्पवयीन मुले पसार होण्याची घटना घडली होती.

ramdas athawle rpi
Video: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंना हवंय एक मंत्रीपद आणि…

रामदास आठवलेंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान, उत्तर प्रदेशमध्येही भाजपाकडे केली ३ ते ४ जागांची मागणी!

state cabinet meeting in maharashtra decided to give concession for powers to farmers as they are launching new scheme sgk 96
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखंडित विजेसाठी मंत्रिमंडळात मोठा निर्णय; फडणवीस म्हणाले, …तर असा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल!

राज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना २ प्रकल्प राबवला जाणार आहे

Six tractors burned
नंदुरबार: मोटार दालनाच्या आगीत सहा ट्रॅक्टर भस्मसात

शहादा शहरातील प्रकाशा वळणरस्त्यावरील एका मोटार दालनाला रात्री लागलेल्या आगीत सहा ट्रॅक्टरसह अनेक वस्तु जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले…

self immolation attempt for unpaid salary
धुळे: थकीत पगारासाठी मनपा कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

थकीत पगार न झाल्याने बुधवारी संजय अग्रवाल या कर्मचाऱ्याने महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

money fraud case
नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यास सांगून अभियंता तरुणीची तब्बल ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपयांची आर्थिक फसवणूक

Karnataka Polls Independent Candidate Pays Rs 10000 Deposit Money In 1 Rupee Coins sgk 96
Video : उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणली १ रुपयाची १० हजार नाणी, चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक

Karnataka Elections 2023 : यांकप्पा यांनी लोकवर्गणीतून १० हजार रुपये गोळा केले आहेत.

foreign education
नातेसंबंध: परदेशातल्या मुलाचं कौतुक नि इथल्यांचा अव्हेर?

अनेकदा आईवडिलांकडूनच मुलांच्या बाबतीत दुजाभाव राखला जातो. जवळ राहून त्यांची काळजी घेणाऱ्या अपत्यापेक्षा त्यांना परदेशी राहून कधीमधी पैसे पाठवणाऱ्या मुलांचं…

संबंधित बातम्या