तरुण मुलाच्या आजारपणामुळे पित्याकडून खून; पिता अटकेत तरुण मुलगा सतत आजारी पडत असल्याने पित्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. By लोकसत्ता टीमApril 14, 2023 16:09 IST
शिवसेनेचा नाशिकमध्ये महिला मेळावा, रश्मी ठाकरे यांना विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील बेबनावानंतर नाशिकमध्ये गळती थांबविण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी… By लोकसत्ता टीमApril 14, 2023 15:42 IST
Karnataka Election 2023 : ठरलं! माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी काँग्रेसमध्ये जाणार, निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोरील आव्हान वाढले? भाजपाचे विद्यमान आमदारही काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 14, 2023 15:36 IST
पनवेलमध्ये शनिवारी सर्व शाळा बंद पनवेल पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा शनिवारी बंद ठेवण्याचे परिपत्रक पालिकेने गुरुवारी रात्री प्रसिद्ध केले. By लोकसत्ता टीमUpdated: April 14, 2023 15:16 IST
मुंबई-पुणे महामार्गावर लोखंडी सळई चोरणारी टोळी जेरबंद जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकमधून लोखंडी सळई चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. By लोकसत्ता टीमApril 14, 2023 14:15 IST
नाशिकची भावी आमदार, खासदार होण्यास सायली संजीव तयार? राजकारणाबद्दल म्हणाली, “मला…” सायली संजीवचं राजकीय क्षेत्रात काम करण्याबाबत वक्तव्य, काय म्हणाली अभिनेत्री? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 14, 2023 13:53 IST
Cyber Attack : भारताच्या १२ हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा, केंद्राकडून अलर्ट जारी राज्य आणि केंद्राच्या अनेक सरकारी संकेतस्थळांवर Cyber Attack करण्यासाठी इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा असल्याने केंद्राने त्यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 13:57 IST
पुणे: एनसीसी छात्राच्या मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकला सात वर्ष सक्तमजुरी सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सदोष मनुष्यवध प्रकरणी याबाबतचा निकाल दिला. By लोकसत्ता टीमApril 14, 2023 13:26 IST
Prithvi Shaw : IPL सुरू असताना वाढल्या पृथ्वी शॉच्या अडचणी, सपना गिल प्रकरणात कोर्टाने बजावली नोटीस जाणून घ्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2023 13:14 IST
Asad Ahmed Encounter Case : ”आरोपींना जिवंत पकडण्याचा प्रयत्न, पण…”; पोलिसांनी सांगितलं एन्काऊंटरमागचं नेमकं कारण उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या असद आणि गुलाम यांच्या थरारक एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 12:53 IST
कारच्या Average अन् Mileage मध्ये काय फरक असतो माहितेय का? समजून घ्या यामागील अंतर Difference Between Average and Mileage: एव्हरेज आणि मायलेज मध्ये काय अंतर असते? चला तर जाणून घेऊया… By ऑटो न्यूज डेस्कApril 14, 2023 12:32 IST
विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ म्हणण्यावरून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हा टिंगल-टवाळीचा…” विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ शब्द वापरण्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 14, 2023 12:17 IST
रोहित शर्मा, कोहली पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान; म्हणाले, “तर आश्चर्य वाटणार नाही…”
Shehbaz Sharif Diwali Wishes: शाहबाज शरीफ यांचं दिवाळीनिमित्त हिंदू समुदायाला आवाहन; म्हणे, “प्रत्येकाला शांततेत राहता यावं यासाठी…”
तब्बल ५०० वर्षानी शनिदेवांचा पॉवरफुल योग! ‘या’ ३ राशींना मोठं सरप्राईझ, गोल्डन टाईम सुरू, नोकरी, पैसा, श्रीमंतीचे योग
Prashant Corner : ठाण्यातील प्रशांत कॉर्नर कसा झाला मिठाई ब्रँड? मालक प्रशांत सकपाळ यांचा सातवी ड्रॉपआऊटपासून सुरू झाला होता प्रवास!
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो