scorecardresearch

hruta durgule journey latest marathi news
“तिला काम मिळणार नाही आणि…” ऋता दुर्गुळेच्या शरीरयष्टीवरुन पार्टीमध्ये कमेंट, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “माझं वजन…”

‘त्या’ विचित्र अनुभवाबाबत ऋता दुर्गुळेचं भाष्य? नक्की काय म्हणाली अभिनेत्री?

crime
पुणे: पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून भररस्त्यात दाम्पत्याचे अमेरिकन डॉलर लुबाडले

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhupesh_baghel
“भाजपा नेत्यांच्या मुलींनी केलं तर ते ‘लव्ह’, इतरांनी केलं तर ‘जिहाद”; लव्ह जिहादवरून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

लव्ह जिहादवरून काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न…

Modi government 9 years
रोजगार मेळाव्यात मोदींचं काँग्रेसवर टीकास्र; मीटर-किलोमीटरचा हिशोब सांगत पंतप्रधान म्हणाले, पायाभूत सुविधांचा…

Rojgar Mela अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजार नियुक्तीपत्रे आज दिली. त्यांनी यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तरुणांशी संवाद साधला.

tanker hit the road divider
कल्याण पूर्वेत काटेमानिवलीत ब्रेक निकामी झाल्याने टँकरची रस्ता दुभाजकाला धडक

अपघात टाळण्यासाठी टँकर रस्ता दुभाजकाला धडकवला. त्यामुळे जीवित हानीचा मोठा अपघात टळला.

devendra fadnavis statement on ncp congress mla,
“काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, मात्र…”; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार सध्या भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत फडणवीसांनी…

Rohit and Kunti Pawar
“ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आणि…” रोहित पवारांना पत्नीचं कौतुक, म्हणाले… “माझ्यासारख्या व्यक्तीला…”

रोहित पवार यांचं पत्नीबाबत भाष्य, ‘तो’ प्रश्न विचारल्यानंतर केलं तोंडभरुन कौतुक

dombivli station
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची घामाघामू थांबली, फलाट क्रमांक पाचवर पाच पंख्यांची तजविज

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजुकडील छताला पंखे नसल्याने प्रवासी घामाघामू होत होते.

hinglaj mata mandir balochistan
Video: धाराशिवमधील हिंगळज देवीचं पाकिस्तानात मूळ स्थान; काय आहे देवीच्या प्रकटदिनाची आख्यायिका?

धाराशिवच्या हिंगळजवाडीत देवीच्या प्रकटदिनाचा उत्साह दिसून येत आहे. बलुचिस्तानमध्ये देवीचं मूळ स्थान आहे.

संबंधित बातम्या