विश्लेषण : अल- अक्सा संघर्षाच्या मूलस्थानी आहे तरी काय? इस्राइलमधील अल अकसा मशिदीच्या परिसरात गेली तीन वर्षे सातत्याने संघर्षपूर्ण परिस्थिती उद् भवते आहे, काय आहे या मागचे मूळ कारण? By विनायक परबApril 9, 2023 18:52 IST
नाशिकमध्ये माती स्नानाचा उत्साह, प्रतिष्ठितांचा सहभाग या उपक्रमात सहभागी झालेल्या आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2023 18:48 IST
मुंबई: एका वर्षात आरपीएफने वाचवले ८६ प्रवाशांचे प्राण सर्वाधिक जीव मुंबई विभागात वाचवले असून ३३ प्रवाशांना जीवनदान दिले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 9, 2023 18:33 IST
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटांत पार होणार अंदाजे ३२ किमीच्या मेट्रो ८ मार्गिकेच्या उभारणीच्यादृष्टीने हालचाली सुरू By लोकसत्ता टीमApril 9, 2023 18:11 IST
मुंबई: बुलेट ट्रेनच्या कामासाठी विक्रोळीतील १,८२८ झाडांवर कुऱ्हाड झाडांची नुकसान भरपाई म्हणून एनएचएसआरसीएसद्वारे ५ हजार ३०० झाडे लावण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 17:44 IST
संभाजीनगर सभेचा धसका घेतल्यामुळेच भाजपचा नागपूरच्या सभेला विरोध- अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या सभेला संभाजीनगरमध्ये झालेल्या गर्दीचा भारतीय जनता पक्षाने धसका घेतल्यामुळे नागपूरच्या सभेला मैदानावरुन आता विरोध सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 9, 2023 17:37 IST
नाशिक पोलीस आयुक्तालयात २१ नवीन वाहने दाखल शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी नवीन २१ चारचाकी वाहने पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 16:53 IST
१९७३ मध्ये भारतात होते अवघे २६८ वाघ, आता संख्या झाली ३ हजार १६७; ५० वर्षांत काय काय घडलं? देशभरात ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत, ज्याद्वारे वाघांच्या संवर्धनाचं काम केलं जातं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2023 16:19 IST
…अन् पुन्हा ‘तिथेच’ जळीत कांड होता होता टळले काही वर्षांपूर्वी एका प्राध्यापक युवतीस भरचौकात पेटवून देण्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 16:16 IST
जळगाव: रावेर तालुक्यात तरुणाचा खून; सहा संशयित ताब्यात अली नाल्याजवळ ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर रावेर पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 9, 2023 16:01 IST
भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर, देशात ३,१६७ वाघ भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 9, 2023 15:37 IST
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत बापाने तीन वर्षीय मुलाचा केला खून रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला By लोकसत्ता टीमApril 9, 2023 15:01 IST
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
८०० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या कुंडलीमध्ये बनले ५ राजयोग; दिवाळीत धन-संपत्ती चुंबकासारखी खेचली जाईल, नोकरीत होणार प्रगती