scorecardresearch

me too even in the field of wildlife
विश्लेषण : वन्यजीव संवर्धन क्षेत्रातही ‘मी टू’च्या तक्रारी? ताजे प्रकरण काय आहे?

वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

bribe case in navi mumbai
टेम्पो सोडवण्याची लाच मागणारे ४ वाहतूक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

शीळ फाटा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी त्यांनी १४ हजाराची लाच मागितली होती.

deepali sayyad
अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यकाविरोधात पोलिसांत तक्रार

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

latabai baburao kamble
आलाबादला ‘महिला मैत्री गाव’ चा राष्ट्रीय पुरस्कार, ग्रामपंचायत देशात तिसरी; केंद्र सरकारचे ३० लाखाचे बक्षीस

पुरस्काराचे वितरण १७ एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल.

crime in pune
स्वामित्त्व हक्कभंग प्रकरण: पंचतारांकीत हॉटेलच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी कंपनीकडून ऑक्टोबर व नोव्हेबर २०२१ मध्ये दोन वेळा संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

pistols seized
नांदेडमध्ये चार गावठी पिस्तुल, ३० जिवंत काडतुस, एक मॅग्झीन जप्त

चार गावठी पिस्तुल, ३० जिवंत काडतुस, एक मॅग्झीन व गुन्हयात वापरलेली मोटरसायकलसह १ लाख १३ हजार १०० रुपयाचा ऐवज जप्त…

Viverrids hunting gang
सांगली: उदमांजराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या ताब्यात

शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने भाटवाडी (ता.वाळवा) येथेहताब्यात घेतले असून टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mill workers agitation
मुंबई: सरकारला जागं करण्यासाठी गिरणी कामगारांचा अचानक आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात ५०० ते ६०० गिरणी कामगार सहभागी होतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला आहे.

hailstorm in monsoon valley
मालेगाव: मोसम खोऱ्यात गारपीट, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

terrorist
मुंबईः दुबईमधून तीन संशयीत दहशवादी आल्याचा पोलिसांना दूरध्वनी

याप्रकरणानंतर सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या