scorecardresearch

nawab malik
25 Photos
नवाब मलिक म्हणतात, “कोणी म्हणत असेल की नवाब मलिकला मारुन टाकू, तर ज्या दिवशी मला…”

मलिक यांच्या घरामध्ये समीर वानखेडे प्रकरण सुरु झाल्यापासून काय परिस्थिती आहे याबद्दलही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिती दिली.

malik wankhede
दलित व्यक्तीचा हक्क हिरावून घेणाऱ्या समीर वानखेडेंच्या पाठीशी रामदास आठवले उभे असतील तर…; नवाब मलिक यांचं वक्तव्य

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडीलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती.

nawab malik kirit somaiya
मलिक विरुद्ध सोमय्या : दिवाळीनंतर फटाके फोडण्याच्या वक्तव्यावर नवाब मलिकांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार असल्याचं वक्तव्य करताना त्यांनी लवंगी लावले तर मी बॉम्ब फोडणार असं सोमय्या म्हणालेत.

caste certificate issue sameer wankhede
जातीसंदर्भातील आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत

“तुला एवढं चांगल मराठी कसं येतं?”, थुकरटवाडीतील विनोदवीरांना अक्षय कुमारने सांगितलं सिक्रेट

अक्षय कुमारने त्याला उत्तम मराठी कशी येते? याबद्दलचे एक गुपित सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.

PM Modi Mask
मोदी वगळता जगातल्या साऱ्या नेत्यांनी मास्क घातले; G20 मधील फोटो पाहून भारतीयांनी संतापून विचारले, हे फक्त फोटोसाठी की…

मोदी वगळता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर जवळजवळ सर्वच नेत्यांनी मास्क घातल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.

Photos PM Modi interacts with President Biden and other world leaders at G20 Summit
30 Photos
कोणी ठेवला खांद्यावर हात तर कोणी केला सलाम… G20 परिषदेत दिसला मोदींचा VIP याराना; पाहा Informal बॉण्डींगचे खास फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जागतिक स्तरावरील नेत्यांसोबत असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांची झलक जी २० परिषदेमध्ये पहायला मिळाली.

gosht punyachi history of narayan peshwa murder
Video: गोष्ट पुण्याची – नारायणराव पेशव्यांचा खून: शनिवारवाड्यातील तो काळा दिवस

का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ ‘गोष्ट पुण्याची’च्या या…

संबंधित बातम्या