scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

sankarshan karhade
दीड महिन्यांनी मुंबईत परतलेल्या संकर्षणने घेतला ‘या’ मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद, म्हणाला “मध्यरात्री अडीच वाजता…”

तब्बल ३६ दिवसांपेक्षा जास्त वेळ संकर्षण हा अमेरिकेत होता.

Mushafiri
Video: ‘व्यक्ती आणि वल्ली’तील व्यक्तीरेखांच्या नजरेतून उलगडणारा साहित्य प्रवास, ‘मुशाफिरी’ टीमशी दिलखुलास गप्पा

यामध्ये संगीत नाटक, अभंग, भारूड, लोकगीत, गवळण, लावणी तसेच कथावाचन, कवितावाचन, बतावणी, नाट्यप्रवेश, एकपात्री सादरीकरण असे पारंपारिक मराठी गद्य आणि…

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”

बॉलीवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार शेफाली शाह नुकतीच या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होती.

sankarshan vc
“बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे…,” संकर्षणने शेअर केलं लेकीबरोबरचं गोड संभाषण, म्हणाला…

सध्या तो नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे. तिथून त्याने एक खास फोटो शेअर केला आहे.

bhau kadam 1
“मला भविष्यात…”, ‘करुन गेलो गाव’ नाटकानंतर भाऊ कदम यांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले “चांगली कथा असेल तर मी…”

“कलाकार म्हणून इतर माध्यमांत कितीही काम केलं, तरी नाटक अधिक जवळचं वाटतं”, असेही त्यांनी म्हटले.

bhau kadam
“विनोदी अभिनेता हा शिक्का…” भाऊ कदम यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनोळखी प्रेक्षकांनाही…”

सध्या ते ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत.

kavita medhekar
‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”

अभिनेत्री कविता मेढेकर यांनी त्या दरवर्षी गणेशोत्सव कसा साजरा करतात आणि यावर्षी त्या काय वेगळं करणार आहेत हे सांगितलं आहे.

aishwarya narkar avinash narkar son
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या मुलाचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण, पहिल्या नाटकाचे नावही ठरले

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

Mukta Barve
“तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत,” चाहत्याच्या प्रश्नावर मुक्ता बर्वेचं स्पष्ट उत्तर, स्वतःच्या तब्येतीची माहिती देत म्हणाली…

यानंतर अनेकांनी तिला त्यावर कमेंट करत काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा प्रेमाचा सल्ला दिला.

संबंधित बातम्या