scorecardresearch

मराठी मालिका

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
paaru serial horrific twist father poisoned her netizens reacts
बापरे हे काय? पोटच्या पोरीचा जीव घेणार, मारुती ‘पारू’ला देणार POISON! मालिकेत भयंकर ट्विस्ट, नेटकरी म्हणाले…

Paaru Serial : ‘पारू’ला देणार पॉयझन, पोटच्या पोरीला मारुती देणार मोठी शिक्षा, काय आहे कारण? पाहा प्रोमो…

tharala tar mag police will interrogate mahipat due to arjun found evidence sayali is happy
अखेर महिपत फसला, होणार कसून चौकशी…! अर्जुनने सादर केला ‘तो’ मोठा पुरावा; सायली झाली खूश, पाहा प्रोमो…

Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सुरू होणार कोर्टरुम ड्रामा! अर्जुनमुळे महिपत चौकशीच्या फेऱ्यात, पाहा प्रोमो

ashok saraf received grand welcome on the set of ashok mama serial
“एक नवा राजमुकूट…”, ‘कलर्स मराठी’ने पद्मश्री अशोक सराफांसाठी लिहिलं खास पत्र! मालिकेच्या सेटवर ‘असं’ केलं स्वागत

‘कलर्स मराठी’ वाहिनीने अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर लिहिलं खास पत्र, ‘अशोक मा.मा.’ सेटवर ‘असं’ झालं स्वागत

Lakshami niwas
Video: जयंत ‘ती’ चूक करणार आणि त्याचे सत्य जान्हवीसमोर येणार; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

Lakshmi Niwas Upcoming Twist: विकृत जयंतचा खरा चेहरा जान्हवीसमोर येणार का? पाहा प्रोमो

tula shikvin changalach dhada fame adhipati aka hrishikesh shelar
“पहिल्यांदाच हिरो म्हणून…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका संपल्यावर अधिपतीची पोस्ट! म्हणाला, “प्रेक्षकांनी मला…”

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमुळे पहिल्यांदाच ‘हिरो’ झाला…; सिरियल संपल्यावर अधिपती साकारणाऱ्या हृषिकेश शेलारची खास पोस्ट

Zee Marathi Uncha Majha Zoka Serial tejashree walavalkar
‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, नऊवारी नेसून गायलं मालिकेचं शीर्षक गीत; म्हणाली, “आज इतक्या वर्षांनी…”

Uncha Majha Zoka Marathi Serial : ‘उंच माझा झोका’ फेम छोटी रमा म्हणजेच तेजश्री वालावलकर आता कशी दिसते? गायलं मालिकेचं…

tula shikvin changalach dhada serial off air shivani rangole went to international trip
मालिका संपली! मास्तरीणबाई निघाल्या फिरायला, शिवानी रांगोळे ‘या’ देशात पोहोचली, फोटो शेअर करत म्हणाली…

Shivani Rangole : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका संपल्यावर शिवानी रांगोळे निघाली फिरायला, फोटो केले शेअर

Zee Marathi Chal Bhava Cityt Finale Episode
२ मालिकांनंतर आता ‘झी मराठी’चा ‘हा’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंतिम सोहळ्याचा प्रोमो आला समोर

Zee Marathi : आधी दोन मालिका संपल्या, आता ‘झी मराठी’चा ‘हा’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप! पाहा प्रोमो

lakshmi niwas siddhu accepts bhavana as wife in front of everyone
भावनाच माझी पत्नी! भरसभेत सिद्धू सांगणार लग्न अन् मंगळसूत्राचं सत्य, ‘लक्ष्मी निवास’मध्ये येणार मोठा ट्विस्ट, वाचा…

लक्ष्मी निवास मालिका : सिद्धू भरसभेत जाहीर करणार भावनाशी झालेलं लग्न! गाडेपाटलांच्या घरावर पडणार इनकम टॅक्सची धाड, मालिकेत काय घडणार?…

Tula Shikvin Changalach Dhada Off Air
तुमची मालिका बंद झाली? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याला रात्री १२.३० वाजता कुणाचा फोन आला? वाचा किस्सा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याला रात्री साडेबारा वाजता फोन आला अन्…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Savlaychi Janu Savali
Video: तारा सोहमचे लग्न होणार, तर दुसरीकडे सावली सारंगला घटस्फोट देणार? मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

Savalyachi Janu Savali Serial: सारंग व सावली वेगळे होणार का? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट, पाहा

zee marathi devmanus serial shooting varanasi kiran gaikwad
८-९ किलोमीटर सायकल चालवली अन्…; ‘झी मराठी’च्या मालिकेचं वाराणसी येथे शूटिंग! अभिनेत्याने पत्नीसाठी घेतली खास भेट

“सुंदर घाट, गंगा नदी, वाराणसीमधील चविष्ट पदार्थ अन्…”, अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा अनुभव, ‘झी मराठी’च्या मालिकेचं वाराणसी येथे पार पडलं शूटिंग

संबंधित बातम्या