scorecardresearch

aditi
Video: बाईपण भारी देवा! वय ९० पूर्ण, गॉगल लावून नातीबरोबर डान्स अन्…; लोकप्रिय अभिनेत्रीच्या आजीचा ‘तो’ व्हिडीओ पाहाच

सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाणं खूप चर्चेत आलं आहे. मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आजीने या गाण्यावर ताल धरला आहे.

sharmila thackeray
त्वचा फाटली, ओठांचे तुकडे झाले अन्…; राज ठाकरेंनी सांगितला पत्नी शर्मिला यांच्या बाबतीत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग

राज ठाकरे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ही घडलेली घटना शेअर केली.

prasad jawade
‘काव्यांजली – सखी सावली’ मालिकेत प्रसाद जवादे

‘कलर्स मराठी’वर ‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट…

Akkk
“बाई तू परत ये, इथे सगळ्यांना वेड लागलंय…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला नेटकऱ्यांनी घातलं साकडं, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी मधुराणी प्रभुलकर मालिकेतून ब्रेक घेऊन ऑस्ट्रेलियाला तिच्या एका कार्यक्रमासाठी गेली आहे.

shivali
“त्याने मला प्रपोज केलं आणि…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने केला मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी तिने शाहरुख खानवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. तर आता तिने तिच्या आयुष्याबद्दल आणखी एक खुलासा केला आहे.

kavita lad
कविता मेढेकरांनी उघड केलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या, “याचं उत्तर एकच आहे की…”

त्या नक्की काय करतात की त्यांचं आरोग्य इतकं निरोगी राहतं, हे गुपित त्यांनी उघड केलं आहे.

kavita medhekar
“वेगळ्या आशयांच्या मालिकांना प्रेक्षक…,” कविता मेढेकरांनी मालिकांच्या कथानकाबद्दल मांडलं स्पष्ट मत

मालिकेचे निर्माते – दिग्दर्शक तीच तीच कथा दाखवतात म्हणून अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. आता यावर अभिनेत्री कविता मेढेकर…

gautami mrunmayee
Video: “लाड करून घेणारी, मला मारणारी, आईचे फटके खाणारी…,” मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवशी गौतमीची हटके पोस्ट

या पोस्टमधून गौतमीने मृण्मयीचा कधीही न दिसणारा अंदाज सर्वांसमोर आणला आहे.

kiran maane
“वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी…,” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

काही महिन्यांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या सेटवर त्यांचा सहकलाकारांशी वाद झाला होता.

aditi dravid
“तुझी जात कोणती?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…

ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने ‘नंदिनी’ हे पात्र साकारलं होतं. तर यानंतर ती ‘गोष्ट एका…

madhuranii
“माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेऊन ती तिच्या लेकीसह ऑस्ट्रेलियाला गेली होती.

संबंधित बातम्या