‘कळत-नकळत’बांधून ठेवणारे क्षोभनाटय़ मतिमंदांच्या समस्येबद्दल आज समाजात बरीच जाणीवजागृती झालेली आहे. त्यामानाने गतिमंदांच्या समस्येबद्दल अजून तितकीशी जागृती दिसत नाही. By adminOctober 19, 2014 01:03 IST
आदरांजली: कामगार रंगभूमीवरील तेजस्वी तारका एकेकाळच्या कामगार रंगभूमीवरील तेजस्वी तारका शालिनी सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृताने त्यांना वाहिलेली भावांजली- By adminSeptember 12, 2014 01:25 IST
श्रद्धांजली : दिलखुलास ‘स्मित’ स्मिता आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी. एकमेकींशी न बोलता आम्हाला एकमेकींच्या मनातलं कळायचं. आमची मैत्री झाली ती दूरदर्शनच्या न्यूज सेक्शनमध्ये. By adminAugust 15, 2014 01:03 IST
पुन्हा एकदा प्रेमाची गंमत! नव्या पिढीला आता पुन्हा एकदा प्रेमाची गंमत अनुभवता येणार आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेले ‘हीच तर प्रेमाची खरी गंमत… By adminJuly 25, 2014 02:51 IST
‘सख्खे शेजारी’- २ तीसएक वर्षांच्या अवधीनंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ संस्थेसाठी पुन्हा एकवार ‘सख्खे शेजारी’ दिग्दर्शित करण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली. By adminJune 29, 2014 01:01 IST
सख्खे शेजारी ‘बिकट वाट’नंतर ‘आयएनटी’साठी मी आणखी एक नाटक बसवले. नील सायमनच्या ‘द ऑड कपल’ या तुफान विनोदी कॉमेडीचा अनुवाद ‘तुझी माझी… By adminJune 22, 2014 01:01 IST
‘एक तमाशा अच्छा खासा’ मुंबईचा षण्मुखानंद हॉल खुर्ची-खुर्चीगणिक फुलला होता. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते. ‘नाटय़द्वयी’चा प्रयोग चालू होता- ‘एक तमाशा अच्छा खासा.’ By adminMay 11, 2014 01:01 IST
वलयांकित ‘वल्ली’ पु. ल. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’नं साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांत घराघरांतल्या मराठी मनांवर अक्षरश: गारुड केलं होतं. By adminMarch 23, 2014 06:59 IST
‘द डेथ ऑफ अ कॉन्करर ’ नाझी भस्मासुराचं अखेरचं पर्व मराठी रंगभूमीवर कौटुंबिक नातेसंबंध व सामाजिक विषयांवरील नाटकांचंच प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. यापल्याडचं विश्व अपवादानंच रंगमंचीय अवकाशात अवतरताना दिसतं. By adminFebruary 16, 2014 12:40 IST
राष्ट्रीय नाटय़ विद्यालय नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांतून आपला कलात्मक ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांचे आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे साप्ताहिक सदर… By adminJanuary 26, 2014 01:01 IST
एकमेवाद्वितीय नाटय़छटाकार येत्या १८ जानेवारी रोजी नाटय़छटाकार दिवाकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होईल. शंभर वर्षांपूर्वी माणसांचं वास्तव जीवन घडविणारी नाटकं लिहून… By adminJanuary 12, 2014 01:02 IST
मराठी नाटक जोरात दिग्दर्शक मंगेश कदम, विजय केंकरे हे दिग्दर्शित करीत असलेली नवी नाटके, अभिनेता भरत जाधव साकारणार असलेले ‘मोरूची मावशी’, अभिनेते प्रशांत… By adminJanuary 5, 2014 01:40 IST
बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल
मूळची देवगडची आहे धकधक गर्ल! चुलत भावाने दाखवलं माधुरी दीक्षितचं कोकणातील घर; म्हणाले, “१९५० मध्ये तिचे आजोबा…”
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
राणी मुखर्जीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या नेकलेसची चर्चा; खास व्यक्तीशी आहे कनेक्शन, पाहा …