scorecardresearch

The preliminary round of Lokankika starts tomorrow
‘लोकांकिके’च्या प्राथमिक फेरीची उद्या नांदी; पुणे, कोल्हापूरचे नाटय़मंच सज्ज

महाविद्यालयीन रंगकर्मीच्या नाटय़गुणांना वाव देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा उद्या, शनिवारपासून पुणे, कोल्हापुरातून सुरू होत आहे.

abhijeet sawant
“मतांची फेरफार, पैशांची देवाण अन्…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा ‘त्या’ अफवेबद्दल खुलासा, म्हणाला “माझी परिस्थिती…”

सध्या तो लाइमलाइटपासून दूर असल्याचे पाहायला मिळते.

prathamesh laghate mugdha vaishampayan (1)
“प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”

“माझ्या डोक्यावर तीन दिवस टांगती तलवार होती”, असे प्रथमेश म्हणाला.

kushal badrike post
“जायचं तर जा, आम्हाला…” अमेरिकेला निघालेल्या पत्नीसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला “तू परत येशील तेव्हा…”

“तुझ्या वाटेकडे आपलं घर…” कुशल बद्रिकेने पत्नीसाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

nivedita saraf laxmikant berde
Video : “तुझ्या आईला माझ्याबद्दल काय वाटेल”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी झुरळाला पाहून किंचाळलेल्या निवेदिता सराफ

“लक्ष्यामध्ये छोटं मुलंच दडलेलं होतं. तो कधी मोठा झालाच नाही.”

akhil bharatiya marathi natya parishad election
नाटय़ परिषदेच्या कलेवरात प्राण कोण फुंकणार?

आता निवडून येणाऱ्या मंडळींना  शोधायची आहेत. मुख्य म्हणजे नाटय़ परिषदेचं यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल गेली तीनेक वर्षे बंदच आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×