राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली.
एमबीएसाठीची सामायिक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) आणि तिचे निकाल रद्द करण्याच्या मागणीसाठी जय रिकामे या विद्यार्थ्यांसह १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचिका…