scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विकास बहलच्या लैंगिक गैरवर्तणुकीवर आवाज न उठवल्याबद्दल होतोय पश्चाताप : इम्रान खान

‘या क्षेत्रातल्या अनेकांना विकास बहलबद्दल माहिती होतं,मला तीन अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करताना आलेला वाईट अनुभव सांगितला होता ‘

तनुश्रीने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपाबद्दल मकरंद अनासपुरे म्हणतात….

तनुश्रीनं दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा आरोप केले आहेत, या मागचा सुत्रधार कोण आहे हे शोधलंच पाहिजे असं मकरंद म्हणाले

#MeToo : सोना मोहापात्रचाही कैलाश खेरवर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप

काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका फोटो जर्नलिस्टने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

बलात्काराचा आरोप असणाऱ्या अालोक नाथ यांना ‘सिंटा’ बजावणार नोटीस

१९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी अालोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला

संबंधित बातम्या