thane cluster news in marathi
ठाण्यात क्लस्टरसाठी म्हाडावर दबाव, ५० एकर जमीन खासगी विकासकाकडे वर्ग करण्याचा डाव

ठाणे शहरातील अनधिकृत तसेच अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजनेची आखणी करण्यात आली.

mumbai MHADA rehabilitate 14,000 huts in Malvani
मालवणीतील १४ हजार झोपड्यांचे म्हाडा करणार पुनर्वसन, ५१ हेक्टर जागेवरील राजीव गांधी नगरच्या पुनर्वसनासाठी लवकरच सल्लागार, वास्तुविशारदाची नियुक्ती

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.

despite getting occupancy certificates residents find many works incomplete after building completion
मुंबईत ‘भोगवटा प्रमाणपत्रा’साठी मार्गदर्शक सूचनांचा अभाव? पालिका, म्हाडा, झोपु प्राधिकरणाकडून अप्रत्यक्ष कबुली

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याबाबत नियोजन प्राधिकरणांकडून भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बरीच कामे अपूर्ण…

Redevelopment , Adarsh ​​Nagar,
आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा पुनर्विकास; म्हाडाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता, रहिवाशांना प्रशस्त घरे

गोरेगाव, मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करीत वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा…

Aapla Dawakhana, MHADA , MHADA colonies,
आता म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये ‘आपला दवाखाना’

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य योजनेच्या धर्तीवर आता म्हाडानेही आपल्या म्हाडा वसाहतीत ‘आपला दवाखाना’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

MHADA engineers will be given executive posts for only three years
म्हाडा अभियंत्यांना तीन वर्षेच कार्यकारीपद

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) अभियंत्यांच्या बदल्यांबाबत राज्य शासनाने नवे धोरण जारी केले आहे. या धोरणानुसार आता म्हाडातील अभियंत्याला…

mhada budget 2025-26 Rs 15,951 crore
वर्षभरात राज्यात १९ हजार ४९७ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट, म्हाडाच्या १५ हजार ९५१ कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबई मंडळाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळीतील गृहनर्मिती, जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासह अन्य प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

mhada reports 75 south mumbai buildings are dangerous and unsafe
दक्षिण मुंबईतील ७५ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, म्हाडाच्या ४३८ इमारतींच्या संरचनात्मक तपासणीतून उघड

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मडंळाच्या अहवालानुसार दक्षिण मुंबईतील ७५ इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या आहेत. या अतिधोकादायक इमारती तताडीने…

mahavitaran restored power to 15 shirdhon buildings after residents paid overdue bills
शिरढोणमधील १५ इमारतींचेही म्हाडाने वीज देयके थकवले, महावितरण वीज खंडीत केल्यानंतर कोकण मंडळाला जाग

मंडळानेही शिरढोण प्रकल्पातील १५ इमारतींचे विजेची देयके थकविल्याने महावितरणने गुरुवारी इमारतींचा वीज पुरवठा खंडीत केला होता.रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर मात्र कोकण…

mhada nashik mandal lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ५०२ घरांना अत्यल्प प्रतिसाद, केवळ १०२५ अर्ज

एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहिर करण्यात आलेली नाही.

water bills of rs 35 lakh and electricity bills of rs 20 lakh defaulted in pahadi goregaon
पहाडी गोरेगावमधील इमारतींची पाण्याची देयके म्हाडाने थकवली पालिकेची म्हाडाला नोटीस, २० लाखांचे वीज देयक थकीत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव, प्रेमनगर येथील प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची ३५ लख रुपयांची पाण्याची…

संबंधित बातम्या