इंदिरा गांधी रुग्णालयात सुविधा पुरवणार – प्रकाश आबिटकर एमआरआय सुविधेसह आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 23:40 IST
नागपूरमधील ईतवारी ते उमरेड ब्राॅड गेज रेल्वे मार्गाचा दिवाळीपूर्वी लोकार्पण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती १०६ किलोमीटर लांबीचा मार्ग राज्य शासनाच्या महारेल प्राधिकरणाकडून ब्राॅड गेज केला जात आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 21:44 IST
अधिकाऱ्यांना घोडबंदरच्या खड्ड्यात गाडू.. मनसे नेते अविनाश जाधव यांचा अधिकाऱ्यांना इशारा ठाणे शहराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लाभलेले असतानाही ठाणेकरांची या त्रासातून सुटका होत नाही, हे दुर्भाग्य आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 19:15 IST
जिल्ह्यातील सर्व घटकांचा समान पद्धतीने विकास करणार – पालकमंत्री गणेश नाईक आरोग्य, शिक्षण, मुलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने पूर्ण करा… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 17:48 IST
फेरीवाला संघटनेकडून उपाययोजनांचा आराखडा तयार – उदय सामंत यांच्याशी होणाऱ्या बैठकीत सादर करणार फेरीवाला संघटनेने व्यवसायातील समस्या व उपाययोजनांबाबत आराखडा तयार केला… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 20:21 IST
ॲक्शन मॅन’ अजित पवारांनी कारवाई करावी , कोकाटेंच्या राजीनाम्याची भाजप कडून मागणी” अजित पवार यानी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, भाजप आमदार आशीष देशमुख यांची मागणी By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 18:57 IST
पनवेल मधील उड्डाणपुलांचे अखेर लोकार्पण….. मंत्री भोसले यांनी तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकासकामांचे उदघाटन केले… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 17:28 IST
पालघर ग्रामीण रुग्णालय रक्तपेढीचे औपचारिक उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक कै. डॉ. दिनकर गावित यांच्या पुढाकार व प्रयत्नाने नोव्हेंबर २०१९ मध्ये रक्तपेढीसाठी मंजुरी By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 16:47 IST
शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे भाजपा; सतत वादात सापडणारे मंत्री माणिकराव कोकाटे कोण आहेत? Who is Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन गेम खेळताना… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 20, 2025 20:51 IST
बच्चू कडू म्हणाले, “कृषीमंत्री रमी खेळताहेत, ही त्यांची आठवी, नववी चूक…” आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 12:38 IST
पावणेदोनशे कोटींच्या गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या कामाची चौकशी का होणार ? १७५ कोटी रुपयांच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार… By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 12:27 IST
भुमरेंच्या वाहनचालकाच्या हिबानामातील अनागोंदी मागे मंत्र्यांचा दूरध्वनीचा आरोप केवळ एवढेच नाही, फेरफार नोंदवताना केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे झालेला हा व्यवहार तातडीने व्हावा म्हणून दबावासाठी एका मंत्र्याचा दूरध्वनी… By लोकसत्ता टीमJuly 17, 2025 19:13 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
Donald Trump : ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर भडकले डोनाल्ड ट्रम्प! पोस्ट करत म्हणाले, “त्यांनी माझे केस…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“अत्यंत लाजिरवाणं…”, ठाणे-घोडबंदर रस्त्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना म्हणाली…