कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू कल्याण पूर्व, बदलापूरमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू झाला. एक बालक दोन वर्षाचा तर एक बालक १७ वर्षाचा… By लोकसत्ता टीमJanuary 28, 2025 12:19 IST
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात ८,८७,७७० खटले नोंदविले. या कारवाईत वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा दंड बजावला. By संतोष सावंतJanuary 28, 2025 11:32 IST
आगाशे प्रकरणानंतर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना आणखी एका वृद्धाचा अपघाती मृत्यू सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांच्या अपघाती मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच याच महामार्गापासून काही मीटर अंतरावर असलेल्या नितीन कंपनी भागात… By लोकसत्ता टीमJanuary 28, 2025 09:50 IST
एसटी बस पुलावरून कोसळून ३५ जण जखमी, इस्लामपूरजवळ महामार्गावर अपघात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी तांदुळवाडी (ता.वाळवा) नजीक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह ३५ जण जखमी झाले. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2025 08:26 IST
डोंबिवली लोढा हेवन येथे दुचाकी खड्ड्यात आपटून ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू दुचाकी स्वार जतीन भोई हे आपली आई भारती भोई यांना दुचाकीवर बसून लोढा हेवन भागातील बाजारात खरेदीसाठी चालले होते. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 11:01 IST
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू Bihar Class 10 Girl Accident : माकडांच्या टोळीने या मुलीवर हल्ला केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2025 08:37 IST
भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2025 16:40 IST
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2025 09:10 IST
तब्बल पाच तास आठही मृतदेह एकाच जागी; जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यासमोर…. जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झालेत.… By कविता नागापुरेJanuary 25, 2025 19:38 IST
Accident News : उलटी करण्यासाठी खिडकीच्या बाहेर डोकावली आणि बाजूने जाणाऱ्या लॉरीनं… कर्नाटकमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2025 19:15 IST
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा… By लोकसत्ता टीमJanuary 25, 2025 16:15 IST
भंडारा आयुध निर्माणीतील स्फोट,संतप्त कामगार, कुटुंबियांकडून अधिकाऱ्यांना घेराव आणि मारहाण भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यात शुक्रवारी स्फोट झाल्याने ८ कामगार मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे कामगारांमध्ये रोष असून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना… By लोकसत्ता टीमJanuary 25, 2025 15:58 IST
Nitin Gadkari Ethanol: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, “माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी…”
नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल कमी; फक्त ‘ही’ ३ पेय सकाळी प्या; हृदयाच्या नसा साफ होऊन हार्ट अटॅक येणार नाही!
आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
सोलापूर पूरग्रस्त भागाची जयकुमार गोरेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना; सोलापुरातील उड्डाणपुलाखाली निचऱ्याची तत्काळ व्यवस्था करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटी बसस्थानकावर ‘वाचन कट्टा’ परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा…
राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी कंत्राटी भरतीचा पर्याय! तासिका तत्त्वाऐवजी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याला प्राधान्य…