राहुरीत अपघात मालिका सुरूच; दहा दिवसांत पाच बळी, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आणि संताप नागरिकांचा रस्त्यावर मृत्यू, पण जबाबदारांवर कारवाई नाही. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 00:13 IST
नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घरे राखीव न ठेवणाऱ्या ११ विकासकांचे भोगवटा प्रमाणपत्र रोखणार! २० टक्क्यांतील ७९१ घरांच्या चौकशीसाठी एसआयटी… विक्रांत पाटील यांच्या तक्रारीनंतर ११ बांधकाम व्यावसायिकांना ‘भोगवटा प्रमाणपत्र’ देण्यावर बंदी. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 22:21 IST
दीर्घ लढ्यानंतर कर्जत एसटी आकाराला अखेर १० एसटी बस प्राप्त; कर्जतकरांचे स्वप्न अखेर साकार… आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 21:17 IST
जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी तातडीने कार्यादेश जारी करा; आमदार बाळा नर यांची मागणी जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रहिवाशांना २० हजार घरभाडे मिळणार. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 17:02 IST
“सरकारमुळेच मराठा-ओबीसींमध्ये भांडणे…” एकनाथ खडसे यांचा आरोप एकनाथ खडसे यांचे महायुती सरकारवर टीकास्त्र; आरक्षण वादावर केले मोठे विधान. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 16:27 IST
जालन्यातील वाळू माफियांना प्रशासनातील कर्मचाऱ्यांची साथ; राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचा आरोप… अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग, राष्ट्रवादीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 00:18 IST
काठमांडूत अडकले मुरबाड, कल्याण तालुक्यातील पर्यटक; उपमुख्यमंत्री शिंदे व आमदार कथोरे यांनी साधला संपर्क, दिला दिलासा… नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 00:05 IST
हवेतील प्रदूषणाचा अहवाल द्या; अदानी कंपनीला आदेश, एफजीडीशिवाय औष्णिक ऊर्जा प्रकल्पास पर्यावरणवाद्यांचा विरोध… प्रदूषणाचा शेती आणि फळांवर परिणाम, शेतकरी आणि पर्यावरणवादी आक्रमक. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 23:47 IST
महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीची निदर्शने… महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावर टीका करत काँग्रेस रस्त्यावर. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 17:15 IST
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर; टीम एकनाथ शिंदेमध्ये पक्षातील २१ प्रमुख नेते… शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणूक समिती. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 16:36 IST
टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा; शिक्षक भारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र… सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बंधनकारक केल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण, शिक्षक भारती संघटनेने पुनर्विचाराची मागणी केली. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 01:06 IST
दहिसर टोलनाका वर्सोवा पुलाजवळ स्थलांतरित करणार… दिवाळीपूर्वी दहिसर टोलनाका हलवण्याचे काम पूर्ण होईल, अशी परिवहनमंत्र्यांची माहिती. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 22:20 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Gen Z पिढीची नवलकथा रंगमंचावर, मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्तावर चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार नवीन नाटक, जाणून घ्या…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा… नाशिक विभागासाठी १४७४ कोटींची मदत जाहीर, बँक खात्यात कधी जमा होणार ?