सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. आता या ८० गावांचा एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास केला जाणार…
महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे-बोरिवली प्रवास अतिवेगवान आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे