मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाइक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या.
खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप…