scorecardresearch

Child molested in lift in Mumbai
शेजारच्या काकांनी घाणेरडे कृत्य केले; उद्वाहनात चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

पीडित मुलगी ११ वर्षांची आहे. ती आपल्या पालकांसह पूर्व उपनगरांतील एका बहुमजली इमारतीच्या १४ व्या मजल्यावर राहते. दररोज संध्याकाळी शाळेतून…

transaction of rs 29 lakh made through fake PAN card of person in Navi Mumbai
तीन वर्षांच्या मुलीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल, मनसे आक्रमक म्हणाले, बदलापूर घटनेची….

मुंबई शहरात संबंधित मुलगी राहते. ती ठाण्यातील एका नामांकित शाळेत शिकते. काही दिवसांपूर्वी मुलीने तिच्या आईला विनयभंगाची माहिती दिली होती.

mentally challenged girl raped in mumbai
गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा…

पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस.

Chargesheet filed against accused of molesting young woman Pune print news
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध २४ तासांत आरोपपत्र; ‘ई-साक्ष’ प्रणालीद्वारे पुरावे संकलित

कामावर जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध हडपसर पोलिसांनी २४ तासांत आरोपपत्र दाखल केले.

drunk police constable from mira bhayandar committed obscene acts in local train womens compartment
महिला बँक कर्मचाऱ्याशी गैरवर्तन भोवले; एकाला एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

तक्रारदार महिला २०२० मध्ये अधिकृत पत्ता पडताळणीसाठी आरोपीच्या बोरिवलीस्थित घरी गेली होती. त्यावेळी, ५४ वर्षांच्या आरोपीने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.

wadettiwar attacks govt over kokate rummy controversy
मुख्यमंत्र्यांच्या गडातच महिलांचं रात्रभर भयभीत वास्तव; मुलींच्या सुरक्षिततेकडे कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणी मुलींची काय हालत असेल? या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने झटकू…

caretaker assaults minor in mumbai
धक्कादायक! वांद्र्यात धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग… अनोळखी व्यक्तीने दाखवला शस्त्राचा धाक

मुंबईत भर दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वांद्रे येथे घडली.

संबंधित बातम्या