ईव्हीएम विरोधात चंद्रपूरात वकिलांचा मुकमोर्चा सदरचा मोर्चा न्यायालय प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. By लोकसत्ता टीमUpdated: February 5, 2024 17:39 IST
जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी मराठा संघटनांची नवी मुंबईत जय्यत तयारी मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेल्या दिंडी मोर्चाचा २५ तारखेला शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यासाठी नवी मुंबई समन्वयकांनी जोरदार… By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 17:31 IST
आरक्षणाशिवाय माघार नाही! जरांगे यांचा इशारा; मोर्चा नगर जिल्ह्यात दाखल मोर्चा मार्गावरील गावागावांत जरांगे पाटील यांचे स्वागत केले जात आहे. आगासखांड (ता. पाथर्डी) येथे जरांगे पाटील यांची सभा झाली. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 01:14 IST
“अनधिकृत थेट व्यापार थांबवा अन्यथा कोल्ड स्टोरेजला टाळे लावले जाईल”, माथाडी नेते शशिकांत शिंदेंचा इशारा यामुळे एपीएमसी व्यापारी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार ते व्यापारी दलाल हे सर्व रस्त्यावर येतील, असा आरोप माथाडी कामगार नेते… By लोकसत्ता टीमJanuary 20, 2024 14:00 IST
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकाराने गांधीनगरात तणाव; सिंधी समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर येथे घडला. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 20:37 IST
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू”, आनंद परांजपे यांचा इशारा ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही, असे परांजपे यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 11:48 IST
नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 21:56 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उपायुक्त कार्यालयावर मोर्चा अंगणवाडी शहरी प्रकल्प व ग्रामीण क्षेत्रातील सेविका व मदतनीस यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 16:45 IST
नाशिक वेशीजवळ बिऱ्हाड मोर्चाचा विसावा, उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 19:31 IST
बिऱ्हाड मोर्चामुळे नाशिकमध्ये रविवारी वाहतूक मार्गात बदल नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा निघाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 17:34 IST
छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या सभांनंतर आता इंदापुरात व्यापारांचा एल्गार इंदापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा, ओबीसींनंतर आता व्यापाऱ्यांनी इंदापुरात एल्गार करत मोर्चा काढला. By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2023 13:54 IST
घरकुलांसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचा ठिय्या; प्रकल्प अधिकाऱ्यांचे आश्वासन मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच चूल मांडत ठिय्या दिला. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 19:46 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
विनायक चतुर्थीला बाप्पा ‘या’ ३ राशींचे करणार कल्याण; तर कोणाला होणार दुप्पट लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य
Bhairav Battalion : भैरव बटालियन्समुळे वाढलं भारतीय लष्कराचं बळ; शत्रूंना धडकी भरवणारी ही बटालियन आहे तरी काय?