यवतमाळ : सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात का? शेतकऱ्यांच्या ‘सोटा’ मोर्चात…. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज गुरुवारी सोटा मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 18:38 IST
“कापसाले चांगला भाव मिळालाच पायजे,” चिमुकल्या शिवानीची मागणी; एल्गार मोर्चात ठरली लक्षवेधी कापसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करीत मामासाठी (तुपकर) मोर्चात आल्याचे तिने सांगितले. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 12:00 IST
२९ नोव्हेंबरला ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन, रविकांत तुपकर यांची एल्गार मोर्चात घोषणा; म्हणाले, “हजारो शेतकरी…” ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 11:02 IST
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा मोर्चा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 19:23 IST
पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचा जण आक्रोश मोर्चा! जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 16:46 IST
करोना काळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा; ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे महापालिकेत करोना काळात रुजू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान, सेवेत कायम करणे आणि विविध रजा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी काम बंद… By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 15:29 IST
जुन्या पेन्शनसाठी दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी सहकुटुंब रस्त्यावर उतरणार दुपारी १ वाजता व्हेरायटी चौक येथून मोर्चाला सुरूवात होणार असून संविधान चौकत त्याचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 7, 2023 17:57 IST
विधिमंडळावर ११ डिसेंबरला धडकणार शिक्षकांचा मोर्चा, काय आहेत मागण्या? जाणून घ्या… शिक्षकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 12:35 IST
कल्याणमधील बेतुरकरपाडा येथे पाणी टंचाई; महिलांचा पालिका मुख्यालयावर हंडा घागर मोर्चा मागील चाळीस वर्षाच्या काळात कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथील जलवाहिन्यांची दुरूस्ती पालिकेने केली नाही. By लोकसत्ता टीमNovember 6, 2023 17:25 IST
सांगली : विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाजाचा मोर्चा धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 17:19 IST
मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये आज मशाल फेरी जिल्ह्यात ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 10:26 IST
धर्मांतरितांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून वगळा; डीलिस्टिंग मेळाव्यात घटना दुरुस्तीची मागणी मेळाव्याच्या आधी मध्यवर्ती भागातून मोर्चा काढण्यात आला. या मेळाव्याने आदिवासी समाजात दोन गट पडले. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 18:58 IST
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
Kajol’s marriage secrets: काजोलनं उघड केलं २६ वर्षांच्या वैवाहिक नात्याचं गुपित; ‘थोडा बहिरेपणा आणि निवडक विस्मरण’; तज्ज्ञ काय सांगतात?
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, गाडी; नोव्हेंबरमध्ये शुक्राचा पॉवरफुल मालव्य राजयोग, ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
Khamenei On Trump : “जर तुम्ही एवढेच सक्षम असता तर…”, अयातुल्लाह खामेनींनी उडवली ट्रम्प यांची खिल्ली; ‘नो किंग’च्या निदर्शनांचा दिला दाखला
विश्लेषण : महागठबंधन की महा मतभेद प्रदर्शन? बिहारमध्ये मित्रपक्षच अनेक ठिकाणी परस्परविरोधात! प्रीमियम स्टोरी
जिथे श्रीमंतांची दिवाळी संपते तिथे गरिबांची सुरू होते! लख्ख प्रकाशामागील ‘हा’ अंधार तुमचेही डोळे पाणावेल; अयोध्येतील VIDEO होतोय व्हायरल