८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’चा भरणा रखडला ही रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत असून त्यामुळे एसटीच्या राज्यातील ८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. By लोकसत्ता टीमDecember 12, 2022 02:53 IST
सांगली : घाटात बस चालवतानाच चालकाला आली चक्कर; वाहकाने प्रसंगावधान दाखवल्याने टळली दुर्घटना परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2022 11:09 IST
‘’एसटी’तील पैसेकांड, लालपरीचे ‘स्टेअरिंग’ अर्धशिक्षित चालकांच्या हाती! एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली होती. पण, करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. By महेश बोकडेNovember 30, 2022 12:52 IST
एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया२०१९ मध्ये पार पडली होती. पण करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 11:25 IST
एसटीत ४४८ चालक कम वाहकांची नियुक्ती; शासनाच्या रोजगार मेळाव्यानिमित्त तीन वर्षे रखडलेल्या भरतीला वेग एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. By लोकसत्ता टीमNovember 8, 2022 17:42 IST
‘एसटी’च्या सेवेत लवकरच ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ ; महामंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता मिडी बस शहर ते ग्रामीण भागात चालवतानाच काही बस फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीच चालवण्याचे नियोजन आहे By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 04:34 IST
एसटीची ‘दिवाळी’ ; अकरा दिवसांत २१८ कोटी रुपये उत्पन्न सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 06:29 IST
पनवेल बस स्थानकासाठी ३ नोव्हेंबरला आंदोलन ; एसटी महामंडळाविरोधात प्रवासी संघ आक्रमक या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 04:03 IST
एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 05:27 IST
दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 20:35 IST
यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला ‘बसेस’च्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती ; ‘एसटी’चे आदेश, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे By महेश बोकडेOctober 13, 2022 19:31 IST
ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 13, 2022 18:30 IST
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल
Asaduddin Owaisi on Vikram Misri : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या विक्रम मिस्रींना ट्रोल करणार्यांना ओवेसींनी सुनावलं; म्हणाले, “सभ्य, प्रामाणिक…”
Buddha Purnima 2025 Wishes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणी अन् नातेवाईकांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज
१२ मे पंचांग: बुद्ध पौर्णिमेला विशाखा नक्षत्र जागृत होताच १२ राशींच्या कुंडलीत कसे होणार बदल; कोणाला लाभणार शिवकृपा; वाचा राशिभविष्य
Today Horoscope Live: या आठवडयात ७ राशींना पदोन्नतीसह मिळणार पगारवाढ, कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, जाणून घ्या
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Trending News Live Updates : सोशल मीडियावर आज काय होत आहे व्हायरल? कोणता हॅशटॅग होतोय ट्रेंड? वाचा एका क्लिकवर
India Pakistan Live Updates : “आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही”; पंतप्रधान मोदींनी जे. डी.व्हान्स यांना बजावलं, यासह महत्त्वाचे अपडेट्स
विश्लेषण : भारत-पाकिस्तान पहिले ड्रोन युद्ध…आर्मी एव्हिएशन कोअरची कामगिरी ठरली निर्णायक… काय आहे हे दल?
Vyomika Singh: “व्योम को छूने के लिए बनी हो”, विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या शिक्षिकेने सांगितली शाळेच्या शेवटच्या दिवसाची आठवण