scorecardresearch

MSRTC News

Dussehra melawa 2022 eknath shinde 230 msrtc busses jalgaon district mla kishore patil
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी

शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

st bus
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली.

Bridge collapsed state highway Nandurbar district msrtc bus vehicles dhanora isainagar gujarat traffic divert
नंदुरबार जिल्ह्यात राज्य महामार्गावरील पूल कोसळला ; लालपरी थोडक्यात बचावली

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.

passengesrs do not travel msrtc bus in pune-mumbai reduction of shivneri and shivai buses
एसटीच्या मुंबई-पुणे सेवेकडे प्रवाशांची पाठ – ताफ्यातील शिवनेरी बसच्या संख्येत घट

करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे.

50 sleeper buses of ST will run in Konkan in Mumbai New Year
विभागाचा खर्च न भागवल्यास नियंत्रकांवर कारवाई ; एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षाचा इशारा

या मुद्दय़ावर ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभाग नियंत्रकांची नुकतीच बैठक घेतली.

Appointment of contract drivers in ST cancelled
मुंबई : एसटीतील कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द

एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.

Suspension of recruitment of 215 women driver-carriers in ST remains government approval pending
एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती कायम ; सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

राज्य सरकारच आता महिला चालकांच्या भरतीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

air conditioned sleeper bus services
एसटीच्या आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न ; वातानुकूलित शयनयान बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी

खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या.

st vasai darhan
एसटीच्या ‘वसई दर्शन’ बससेवेच्या दुसऱ्या फेरीसाठी शून्य प्रवासी ; बससेवा मोहीम फसली

वसईच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी एसटीने वसई दर्शन ही बससेवा सुरू केली होती.

ST worker Suicide
जळगाव : एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या; खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलंय, “माझ्या आत्महत्येचा…”

या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचार्‍यांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली

बडतर्फ कर्मचारी एसटीत परतण्यास अनुत्सुक; बडतर्फी रद्द करण्यासाठी फक्त ५५० कर्मचाऱ्यांचे अर्ज

एसटी नसल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागत आहे.

मागण्यांबाबतचा त्रिसदस्यीय अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा!; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

MSRTC Merger : “एक मुद्दा सोडला तर…”; विलिनीकरणाबाबत सरकारी वकिलांची कोर्टात माहिती; ‘या’ दिवशी होणार पुढची सुनावणी

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ…

एसटी महामंडाळाकडून चालक भरतीबाबत मोठा निर्णय, आता खासगी चालकांना…!

मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे आता एसटी महामंडाळाने प्रवाशांना एसटी सेवा मिळावी…

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार का? महामंडळ संचालकांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं…

“गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका असेल, तर…”, परिवहन मंत्री अनिल परब यांचं सोलापुरात वक्तव्य

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका असल्याच्या…

“…तर आम्हाला सदावर्तेंऐवजी दुसरे वकील पाहावे लागतील”, कामगार नेते अजय गुजर यांचा अल्टीमेटम

एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी कामगारांना कुणीतरी भडकावत असल्याचा गंभीर…

इशारा देऊनही एसटी संप सुरूच, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आज १०८८ कर्मचाऱ्यांचं निलंबन

राज्य सरकारने आज (२९ नोव्हेंबर) कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही संप करणाऱ्या १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

Anil Parab on ST Employee Protest
“धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी”; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे

MSRTC Photos

SHIVAI Electric Bus
12 Photos
Photos: गावचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसने… एका चार्जिंगमध्ये २५० किमी धावणारी ‘शिवाई’ एसटीच्या ताफ्यात

पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील.

View Photos
11 Photos
Photos : राज्यातील एसटी संप चिघळला, २५० पैकी २२३ आगार बंद, सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे…

View Photos
ताज्या बातम्या