driving the bus bhivaghat khanapur driver got dizzy but conductor saved the lives of the passengers chiplun parali bus sangli
सांगली : घाटात बस चालवतानाच चालकाला आली चक्कर; वाहकाने प्रसंगावधान दाखवल्याने टळली दुर्घटना

परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली.

candidates qualified in st cannot even drive a bus properly msrtc in nagpur
‘’एसटी’तील पैसेकांड, लालपरीचे ‘स्टेअरिंग’ अर्धशिक्षित चालकांच्या हाती!

एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली होती. पण, करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती.

exchange of money in qualifying exam in st three officers suspended msrtc corporation action nagpur
एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई

एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया२०१९ मध्ये पार पडली होती. पण करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती.

msrtc recruitment 2022
एसटीत ४४८ चालक कम वाहकांची नियुक्ती; शासनाच्या रोजगार मेळाव्यानिमित्त तीन वर्षे रखडलेल्या भरतीला वेग

एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

msrtc to get 2 thousand electric ac buses
 ‘एसटी’च्या सेवेत लवकरच ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ ; महामंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता

मिडी  बस शहर ते ग्रामीण भागात चालवतानाच काही बस फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीच चालवण्याचे नियोजन आहे

पनवेल बस स्थानकासाठी ३ नोव्हेंबरला आंदोलन ; एसटी महामंडळाविरोधात प्रवासी संघ आक्रमक

या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे.

msrtc hike 10 percent fare of st bus
दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार

महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे.

st bus
यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला ‘बसेस’च्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती ; ‘एसटी’चे आदेश, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे

st bus
ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस

येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत.

संबंधित बातम्या