मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांकरिता निघाली भरती, लवकर करा अर्ज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( MMRCL) मॅनेजरसह अन्य पदांवर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2023 10:34 IST
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’वरील दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाखांपार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 13:40 IST
मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खचला ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खाचला असून या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 16:51 IST
Metro 3: श्री सिटीवरून आणखी दोन मेट्रो गाड्या मुंबईत दाखल; आता पहिल्या टप्प्यासाठी पाच गाड्या सज्ज पहिल्या टप्प्यासाठी एकूण नऊ गाड्या आवश्यक असून आता केवळ चार गाड्या येणे बाकी आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2023 15:43 IST
नागपूर मेट्रोची सूत्रे आता मुंबईतून हलणार? उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगण्यापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 11:30 IST
मुंबई: मेट्रो प्रवासादरम्यान मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील १५०० खांबांवर मायक्रो सेल उपकरणे बसविणार By लोकसत्ता टीमMay 19, 2023 18:53 IST
‘मेट्रो ४’ मार्गिकेतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाचा मार्ग मोकळा ‘वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेवरील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 15:14 IST
मुंबई : मेट्रो ७’ मार्गिकेवरील दोन पादचारीपूल आजपासून सेवेत; प्रवासी पादचाऱ्यांसाठी मोठी सोय उपलब्ध प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पादचारीपूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 14:40 IST
मेट्रो प्रकल्पातील कारशेडचा मोठा अडथळा अखेर दूर, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेतील कारशेडचा अडसर अखेर दूर झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 15:10 IST
Good News! ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2023 17:17 IST
आरे कारशेडमधील वृक्षतोडीचा वाद पुन्हा का उफाळला? पुन्हा एकदा, सोमवारी पहाटे आरेत वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे ‘आरे वाचवा’ आंदोलनाने आता पुन्हा एकदा जोरकस उचल खाल्ली आहे. By मंगल हनवतेApril 29, 2023 12:06 IST
‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर सोमवारपासून आठ अधिक फेऱ्या, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ‘एमएमएमओसीएल’चा निर्णय ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत… By लोकसत्ता टीमApril 22, 2023 00:30 IST
सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ
तब्बल ५० वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती; २३ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार, महिन्याभरात होऊ शकता कोट्याधीश
“लग्नानंतरही लाँग डिस्टेन्समध्ये आहोत…”, वैष्णवी कल्याणकरचं वक्तव्य; नवरा किरण गायकवाडबद्दल म्हणाली, “‘देवमाणूस’मुळे…”
विमान प्रवासाच्या वेळेपेक्षा घरून विमानतळावर पोहोचण्याचा कालावधी अधिक!… कोणत्या शहरात झाली ही परिस्थिती?
बापरे! भयंकर, “एखाद्याचा जीव जाईल तेव्हाच हे थांबेल!”, भारतीय रेल्वेच्या दरवाज्यावर प्रवाशांचे धक्कादायक कृत्य, VIDEO पाहून बसेल धक्का