Page 1233 of मुंबई न्यूज News

कारवाईचा तपशील शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे महानगरपालिका- जिल्हाधिकाऱ्यांना आदेश


सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाअंतर्गत कुर्ला – वाकोला उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

लोअर परळ वर्कशॉप परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे पथकाने यश आले…

अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरात डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

गेल्या काही वर्षात या ‘ब्लू बॉटल’च्या दंशामुळे अनेक पर्यटकांना इजा झाली आहे

आरे कॉलनी परिसरात मेट्रोशेडच्या बांधकामासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करावा, यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

स्थानिकांनी तत्काळ बस चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

आरेत कामावरील बंदी उठवून राज्य सरकारने आरेत कारशेड तयार करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे

कुर्ला पश्चिम येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरात दुकान आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून कारवाईचे सत्र सुरू

भिवंडी, कल्याण, जेएनपीए नाशिक आणि गुजरातला येण्यासाठी-जाण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.