scorecardresearch

From 21st November 26 local services of 15 coaches going to start on Western Railway ( File Image )
येत्या २१ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील १५ डब्बा लोकलच्या २६ फेऱ्या वाढणार

या निर्णयाने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ होणार आहे.

auto meter
मुंबई रिक्षामेन्स युनियनला मीटर प्रमाणित करण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करावा; मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्याकडे मागणी

भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनचे (मीटर बदल) आणि त्यानंतर मीटर प्रमाणित करण्याचे काम सध्या मुंबईत सुरू आहे.

crime
मुंबईः बनावट धनादेशाद्वारे शिक्षण संस्थेच्या खात्यावर रक्कम काढली; वि. प. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बनावट धनादेशाद्वारे शिक्षण संस्थेच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याप्रकरणी वि. प. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

suicied
मुंबई: होर्डिंगवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन जंगशन येथील होर्डिंगवर चढून एका तरुणाने गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला.

aditya thackeray will have to bathe in gomutra shinde group sheetal mhatre
आदित्य ठाकरे यांनांच गोमूत्राने स्नान करावे लागेल; शिंदे गटाचा टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी एकनाथ शिंदे आणि काही मंत्री व शिंदे गटातील आमदार शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचे दर्शन…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ?; उद्धव ठाकरेंचा सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Video Women Gets In Mumbai Local Gents First Call Passenger Men Hide Faces Netizens Starts Praising Lady
Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

Viral Video: आपण बघू शकता एवढ्या गर्दीत या महिलेकडे पाहून प्रवासी पुरुषही थक्क होत आहेत, अनेकजण आपापसात कुजबुज करताना दिसत…

संबंधित बातम्या