scorecardresearch

cruise terminal in ratnagiri ro ro ferry service between bhayander to vasai say manik gursal
रत्नागिरीत क्रूझ टर्मिनल, भाईंदर-वसईदरम्यान रो-रो सेवा; महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुरसळ यांची घोषणा

वॉटर मेट्रो टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यासाठी केरळमधील तज्ञांची मदत घेण्यात येत असून त्यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत.

permission for vadhavan port till July 31 says jnpa president sanjay sethi in ports conclave zws 70
वाढवण बंदराला ३१ जुलैपर्यंत परवानगी – संजय सेठी

वाढवण बंदर व जेपीएनए हे मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांना चालना देणारे ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

maharashtra cabinet old pension scheme for govt employees who joined after nov 2005
राज्यात जुन्या पेन्शनचा पर्याय; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; २६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ

१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली

development due to vadhavan port says union minister sarbananda sonowal in ports conclave
वाढवण बंदरामुळे विकासाला चालना; केंद्रीय बंदर विकासमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास

वाढवण बंदर देशातील मालवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकेल, असा विश्वास सोनोवाल यांना व्यक्त केला.

ips officer Rashmi Shukla
पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकष डावलल्याने वादाची चिन्हे 

चार दिवस विलंबाने आदेश काढण्यात आल्याने नियमानुसार सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शुक्ला यांना मिळतो, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

Plantation of 36 thousand trees in a year by municipality in Andheri
अंधेरीत पालिकेकडून वर्षभरात ३६ हजार झाडांचे रोपण

नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘के पूर्व’ विभागाने गेल्या वर्षभरात ३६ हजारांहून अधिक झाडांचे रोपण केले आहे.

Mumbais air quality improves in the new year
मुंबई : नवीन वर्षात हवेच्या दर्जात सुधारणा

गेले दोन महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहिशी सुधारली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर अनेकदा काही भागांत वाईट ते अतिवाईट हवेची…

mumbai municipal corporation hammer on unauthorized shops near Siddhivinayak temple
सिद्धिविनायक मंदिरालगतच्या अनधिकृत दुकानांवर पालिकेचा हातोडा, तीन दुकाने जमीनदोस्त

दादर येथील सिद्धिविनायक मंदिरालगतच्या अनधिकृत दुकानांवर गुरुवारी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने कारवाई केली.

Complaint of common passenger directly to general manager toilet unclean due to lack of water
सर्वसामान्य प्रवाशाची थेट महाव्यवस्थापकाकडे तक्रार, पाण्याच्या कमतरतेमुळे शौचालय अस्वच्छ

मध्य रेल्वेचे नवनिर्वाचित महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी बुधवारी दुपारी अचानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाची पाहणी केली.

संबंधित बातम्या