जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष अद्ययावत होणार जे.जे. रुग्णालयालामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 12:01 IST
Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : मराठा आरक्षणात भाजपचा खोडा- उद्धव ठाकरे यांचा आरोप मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 04:18 IST
Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : धारावी गिळू देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा इशारा ‘‘मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, तिचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2023 04:05 IST
विजयादशमीनिमित्त सोने-घरे-वाहन विक्रीचे ‘सीमोल्लंघन’; महागाई असतानाही सणासुदीच्या सवलतींमुळे ग्राहकांकडून खरेदीची लयलूट सराफ बाजारात व्यावसायिकांनी घडणावळ किंवा तयार दागिन्यांवर २५ ते ५० टक्क्यांची सूट देऊ केली होती. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 02:29 IST
ललित पाटील प्रकरण: नदीत ‘एमडी’चा साठा फेकल्याचा संशय ललित पाटील पुण्यातील रुग्णालयातून पलायन केल्यानंतर चालक सचिन वाघच्या संपर्कात होता. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 02:01 IST
मुंबई-पुणे द्रुतगतीवर २०४५ नंतरही टोलवसुली? आठ पदरीकरणाच्या खर्चापोटी टोल कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव लवकरच या मार्गावरून सध्या दररोज ५५ लाख वाहने धावतात. मात्र, आता हा मार्ग अपुरा पडत असून, भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची… By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2023 01:49 IST
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’ सेवा ठप्प; कंत्राटाचे नूतनीकरण वेळेत न झाल्याचा फटका मुंबईपाठोपाठ सर्वात मोठा फटका नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’च्या इंटरनेट आणि मोबाईल सेवेला बसला आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 01:32 IST
दसऱ्याच्या मुहूर्तावर सात नव्या नाटकांची घोषणा; नाटय़ निर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ‘नाटकाला सध्या चांगले दिवस आले आहेत. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. दसऱ्याचा दिवस शुभ असल्याने आम्ही नव्या नाटकाची घोषणा केली आहे’, By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 01:23 IST
स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू ; राज्यात ऑक्टोबपर्यंत तीन हजार रुग्ण राज्यात हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढू लागला आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 01:15 IST
Mumbai Weather Update : पारा पुन्हा ३७ अंशांवर जाण्याचा अंदाज अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवला नसला तरी शहर आणि उपनगरातील तापमान वाढले आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 00:59 IST
मुंबई : अपघातप्रकरणी बेस्टच्या चालकाला तीन महिन्यांची शिक्षा सार्वजनिक वाहतुकीचे वाहन निष्काळजीपणे चालवल्याने प्रवाशांना तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्यांनाही गंभीर धोका निर्माण होतो, असे निरीक्षण गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले. By लोकसत्ता टीमOctober 24, 2023 18:17 IST
मुंबई: शिवसेनेच्या प्रचार साहित्यांनी सजले स्टॉल्स, प्रचार साहित्य घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी संपूर्ण राज्याचे लक्ष आज शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा हा… By अभिषेक तेलीOctober 24, 2023 17:11 IST
HSRP Rate: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाने थेट निर्णयच दिला; म्हणाले, “जनहिताचा विषय पण…”
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! शक्तिशाली षडाष्टक योगानं कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
लिंबू चिरडण्याऐवजी चुकून एक्सलेटर दाबला; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली, विचित्र अपघाताचा Video Viral
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
Election Commission : ‘७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा…’ ; राहुल गांधींच्या ‘मत चोरी’च्या आरोपावर निवडणूक आयोगाची रोखठोक भूमिका