पवईमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक, संतप्त जमावाकडून जोरदार घोषणाजी; अनेकजण जखमी दोन महिन्यांपूर्वी संबंधित परिसरात आग लागली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. By लोकसत्ता टीमJune 6, 2024 17:00 IST
“ह्यांना मारण्याचा अधिकार दिला कोणी?” मुंबईच्या परळ सिग्नलवरील ट्रॅफिक पोलिसांच्या ‘त्या’ कृत्याने संतापले युजर्स, Video पाहून म्हणाले, “मुजोरी…” मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवरील या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खूप संताप व्यक्त केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2024 17:41 IST
“तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; कार पार्किंगवरून वाद, प्रकरण थेट पोलिसांत! अभिनेत्री रवीना टंडनची शनिवारी मुंबईच्या कार्टर रोड परिसरात कार पार्किंगवरून काही स्थानिकांशी बाचाबाची झाली. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 2, 2024 12:32 IST
“प्रयत्नांची उंची जिथे मोठी तिथे नशिब” भाजी विकणारा तरुण मुंबई पोलिसात भरती; VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी Viral video: हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMay 23, 2024 17:20 IST
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑपरेशन ऑलआऊट; १०९५ गुन्हेगारांची तपासणी, ५८३६ वाहनांची तपासणी मुंबई शहरात एकूण २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात अभिलेखावरील १०९५ आरोपी तपासण्यात आले. By लोकसत्ता टीमMay 19, 2024 13:26 IST
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा पोलिसांना गुंगारा, लोणावळानंतर पुन्हा गायब घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (५१) लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. By लोकसत्ता टीमMay 15, 2024 16:18 IST
मुंबईत १७ हजार आरोपींची तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहिम मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम… By लोकसत्ता टीमMay 13, 2024 19:56 IST
मुंबई : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एक जण जखमी, तिघांविरोधात गुन्हा दाखल माहिममधील भागोजी किर मार्ग परिसरात पूर्ववैमनस्यातून एका गटाने केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला… By लोकसत्ता टीमMay 11, 2024 22:40 IST
हैदराबादचा लखोबा लोखंडे अटकेत, मेट्रिमोनियल साईटद्वारे सात तरुणींशी विवाह करुन लाखोंचा गंडा आरोपी इम्रानअली खान हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून त्याने मुंबई, धुळे, सोलापूर, परभणी, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींना फसवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2024 11:55 IST
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदु खानला (७०) आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले… By लोकसत्ता टीमMay 7, 2024 13:41 IST
पोलीस भरती प्रक्रिया : एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणे महागात, २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 13:34 IST
मुंबई: पोलिसाच्या मृत्यूचे गूढ, मोबाइलची चोरी; विषारी इंजेक्शनची माहिती खोटी मृत्यूपूर्वी विशाल पवार यांनी दिलेली माहिती व तपासात निष्पन्न झालेली माहिती यात तफावत आढळून आली आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2024 10:58 IST
Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया
ऋषिपंचमी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरणार खास? कोणाला कष्टाचा मोबदला तर नोकरदार वर्गाला होईल विशेष लाभ; वाचा राशिभविष्य
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
महिलांनो, घरात सोनं कुठे लपवाल? एका ताईनं सांगितला हुशारीचा उपाय, ‘या’ ठिकाणी सोनं लपवाल, तर कधीच होणार नाही चोरी! पाहा Video
Mumbai Traffic: मुंबईत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वाहतुकीत बदल; जाणून घ्या, कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद
“मुलींनो प्रेम करताना १०० वेळा विचार करा”; भर रस्त्यात तरुणानं तरुणीसोबत केला धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
पुणेकरांनो घराबाहेर पडताना वाहतुकीची स्थिती पाहा! गणेशोत्सवामुळे अनेक रस्त्यांवर प्रवेशबंदी, ‘या’ मार्गांवरील वाहतूक वळवली
जावई असावा तर असा! गणेशोत्सवासाठी कुणाल पोहोचला सासरी, ‘तो’ शब्द पाळला; अंकिता वालावलकर म्हणाली, “मुंबईहून गावी…”