मुंबई: नवजात बालिकेला टाकून पळालेल्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश; लैंगिक अत्याचारातून बाळाचा जन्म इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालिकेला टाकण्यात आल्याची माहिती २७ ऑक्टोंबर रोजी समतानगर पोलिसांना मिळाली. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 17:20 IST
मुंबई : राज्यातील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन ठिकाणी नियुक्ती राज्य पोलीस दलातील २३ सहाय्यक पोलीस आयुक्त व उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 3, 2022 09:56 IST
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चार राज्यांतील मौलवींविरोधात गुन्हा या मौलवींनी दुसऱ्या पंथाच्या प्रथेबाबत टीका करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2022 01:53 IST
सीटबेल्टच्या नियमाची खिल्ली उडवणाऱ्या स्टँडअप कॉमेडियनला मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, ट्वीट करत म्हणाले “हा काय मस्करी…” सुरक्षेचा संदेशही पोहोचेल याची काळजी घ्या, मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियनला सुनावलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 18:00 IST
मुंबईत पहिल्या दिवशी सीटबेल्ट न बांधणाऱ्या १८५ जणांवर कारवाई सीटबेल्टप्रकरणी मुंबई शहरात सर्वाधिक कारवाई वरळी वाहतुक चौकीकडून करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 11:21 IST
विश्लेषण: सीटबेल्टबाबत नवीन कायदा काय आहे? मुंबईत मोटार वाहन चालक व सहप्रवासी यांनी सीटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक By अनिश पाटीलUpdated: November 1, 2022 08:05 IST
पोलीस भरतीच्या निकषांमध्ये बदल? ; सर्व समाजघटकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 04:33 IST
बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासाची व्याप्ती वाढली ; गुन्हे शाखेची पथके मुंबईबाहेर वांद्रे न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका सेवानिवृत्त बीएआरसी कर्मचाऱ्याने या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे पाहिले होते. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 22:51 IST
बनावट प्रतिज्ञापत्र प्रकरणच्या तपासाला सुरूवात ; गुन्हे शाखा लवकरच संबंधीतांचे जबाब नोंदवणार निर्मल नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 22:39 IST
Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी Shinde vs Thackeray : शिवतीर्थ की BKC… कुठे जमले जास्त समर्थक? पोलिसांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2022 17:10 IST
Dasara Melava 2022 : मुंबईत आज दोन मेळावे होणार, पण सुरक्षाव्यवस्थेचं काय? तब्बल २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात! एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 12:01 IST
पोलिसांच्या नैमित्तिक रजांमध्ये वाढ वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षांत १२ ऐवजी आठ नैमितिक रजा मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 03:46 IST
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
Devendra Fadnavis : वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजेच्या दरात होणार मोठी कपात; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
व्यापाऱ्याचा जबरदस्त जुगाड! परफ्यूम विकत घेण्यासाठी ‘त्याने’ ग्राहकाला कसं बोलवलं पाहा; VIDEO पाहून पोट धरून हसाल