scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 883 of मुंबई News

j j hospital
जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वरिष्ठ डॉक्टरांकडून होत असलेला कथित छळाला कंटाळून त्यांची बदली करण्याची मागणी करत निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळपासून…

eknath shinde
शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले.

science 1
दहावी अभ्यासक्रमातून लोकशाही, आवर्त सारणी हद्दपार; ‘एनसीईआरटी’ची मजकूर वगळण्याची मालिका सुरूच

राज्यशास्त्राच्या पुस्तकातून लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरील आव्हाने हे घटकही वगळण्यात आल्याचे उघड झाले आहे.

upsc
‘यूपीएससी’तील नियुक्त्यांमध्ये गुजरातला झुकते माप; प्रशासकीय वर्तुळात कुजबुज

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी गुजरातमधील डॉ. मनोज सोनी यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आल्यानंतर सदस्यपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) गुजरातच्या सेवेतील…

cigarettes
मुंबई: तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांमध्ये घट

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून…

electric poll
८०५ कोटी रुपयांची अतिरिक्त वीजखरेदी, ग्राहकांच्या वाढीव मागणीनंतर महावितरणचा निर्णय; १,३४० दशलक्ष युनिट खरेदी

उन्हाळय़ातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीजपुरवठय़ाचे नियोजन करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

evm machine
मुंबई: लोकसभेसाठी राज्यात नवीन मतदान यंत्रे

भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी नवीन ‘एम-३’ जनरेशनची इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे (ईव्हीएम) वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ashadi wari
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी चोख नियोजनाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख नियोजन करण्यात यावे. वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये,…

police arrested woman for creating chaos at sahar airport by claiming bomb in bag
बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा दावा, मुंबई विमानतळावर महिलेचा गोंधळ, साहित्याचे शुल्क वाचवण्यासाठी बनाव

ही महिला मुंबई विमानतळावरून कोलकत्याला जाण्यासाठी विमानात बसण्याच्या तयारीत होती.

university of mumbai law academy students
आंतराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निवड; नेदरलॅण्डमधील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात आयोजन

शहरातील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात हे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

mmrda to shift mumbai eye project from bandra reclamation
वांद्रे रेक्लमेशनमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यास स्थानिकांचा विरोध; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रकल्प हलविण्याचा एमएमआरडीएचा निर्णय

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएमआरडीएने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.