Page 892 of मुंबई News

न्यायालयाने मुश्रीफ यांना दोन आठवडय़ांसाठी हा दिलासा दिला असून त्यांना अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Employee Strike जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचे…

प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

दंडाधिकाऱ्यांनी गुन्ह्यांची दखल घेण्याआधीच ईडीने या प्रकरणी कारवाई सुरू केल्याची बाबही या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

Maharashtra Employee Strike सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न होता बहुमताने मंजूर करण्यात आले.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या बनावट चित्रफीतीनंतर अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याची तक्रार त्यांनी दादर पोलिसांकडे केली.

व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी चार मोबाइल धारकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी पूर्व येथे सोमवारी पाच वर्षांच्या मुलावर दोन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला.

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करून कोलकात्याला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Maharashtra Employee Strike : सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला म्हाडा कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सामान्य (जनरल) डब्यात आसन मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून १०० रुपयांची…

रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरळीत असली तरी आंतर रुग्ण विभागातील सेवा आणि शस्त्रक्रियेवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.