मुंबई : अंधेरी पूर्व येथे सोमवारी पाच वर्षांच्या मुलावर दोन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी १६ व १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – मुंबई : प्रवाशांकडून लाच घेणारा रेल्वे पोलीस निलंबित

vasai 3 sisters rape marathi news
नालासोपार्‍यात ३ अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार, ४ जणांना अटक
minor girl was sexually assaulted by forcing her to drink beer in Kalyan
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला बिअर पाजून लैंगिक अत्याचार
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
Sale of baby, transgenders,
साडेचार लाख रुपयांना बाळाची विक्री, तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश
fraud of 42 lakh with doctor by pretending to be the great-grandson of a spiritual guru
मुंबई : आध्यात्मिक गुरूचा पणतू असल्याचे भासवून डॉक्टरची ४२ लाखांची फसवणूक
judge dog stolen
न्यायाधीशांच्या घरातून श्वानाची चोरी झाल्याचा आरोप; तब्बल २४ जणांवर गुन्हा दाखल; कुठे घडला प्रकार?
Paytm loss at five and a half billion
पेटीएमचा तोटा साडेपाच अब्जांवर; रिझर्व्ह बँक निर्बंधांचा पुढच्या तिमाहीतही फटका बसण्याचे संकेत

हेही वाचा – मुंबई : म्हाडा कर्मचाऱ्यांचा संपाला पाठींबा; सक्रिय सहभाग नसला तरी काळ्या फिती लावून काम

अंधेरी पूर्व येथे सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पीडित मुलाची आई त्याच्या मोठ्या भावाला शाळेतून आणण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांनी पीडित मुलाला घरी ठेवले होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या १५ व १६ वर्षांच्या आरोपींनी पीडित मुलगा एकटाच असल्याचे पाहून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिसरात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने आई घरी आल्यावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरू आहे.