Page 930 of मुंबई News

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३’साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे.

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे.

गतिमंद बलात्कारपीडितेला ३५ व्या आठवड्यांत (साडेआठ महिने) गर्भपात करू देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे.

‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा दिवस असतानाही रविवारी शहरात ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाचे वितरण केले.

सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना काळी-पिवळी टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नाही.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पाच ते सहा हजार राष्ट्रध्वज बनवण्यात येतात. कोरोनामध्ये व्यवसाय ठप्प झाला होता.

या व्यवहारात यवतमाळ येथील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत आले आहेत

वितरण रोहित्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरींग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतूद करण्यात येणार आहे.

महेश पटेल या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ भुयारी मार्गिकेचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात केली…