Page 969 of मुंबई News

माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते.

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी…

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारने अखेर अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिफारस करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली.

लोकल चालवताना मोटरमनकडून चुका होतात. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो.

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली ही चार मजली इमारत शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जमीनदोस्त झाली.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणाचे होणारी हानी लक्षात घेऊन पीओपीवर बंदी घातली आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे.

एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी २७ ऑगस्टपासून मोठया प्रमाणात बसगाड्या सोडल्या आहेत.


पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरपासून त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.

खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देऊनही सरकारी यंत्रणा आणि पालिकांनी त्याचे पालन केलेले नाही

सिंघल यांच्या बनावट खात्याचा वापर करून आरोपींनी अनेकांना संदेश पाठवल्याची माहिती तक्रारदार अभियंत्याने पोलिसांना दिली.