मुंबई: रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नाही ; फक्त हार्बर आणि ठाणे-वाशी ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून खरेदीसाठी रविवार २८ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 21:55 IST
मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात चक्कर आली ;जे.जे. रुग्णालयात उपचार अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात छातीत दुखणे तसेच चक्कर आल्यामुळे शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 21:40 IST
मुंबई : वाहतूक नियंत्रण कक्षाला आणखी एक संदेश ; सोमालियातील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी नसल्याची अधिकाऱ्याची माहिती By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 21:36 IST
मुंबई : गोंधळ झाला, तरी कामकाज व्यत्ययाविना ; अलीकडच्या काळातील विधानसभेतील दुर्मीळ योग पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न गंभीर होता. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 21:29 IST
मुंबई : गणेशोत्सवावर सरकारी तिजोरीतून खैरात ; गणेशोत्सव मंडळांना २५ हजारांपासून ५ लाखापर्यंत बक्षीसे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीनंतर आता गणेशोत्सवावरही सरकारी तिजोरीतून बक्षीसांची खैरात आणि कार्यक्रमांवर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 21:26 IST
अखेर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना सेवा निवासस्थान मिळाले तावडे यांची सेवा निवासस्थान उपलब्ध करण्याच्या अर्जाची फाईल उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पुढे सरकली. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 17:53 IST
मुंबई : महिनाअखेरपर्यंत हलक्या सरींची शक्यता महिनाअखेरपर्यंत मोठा पाऊस होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2022 17:09 IST
मुंबईत १२६४ किलो भेसळयुक्त चहा पूड जप्त चहाचा रंग संशयास्पद वाटल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याने अधिकाऱ्याने कारवाई करून चहा जप्त केला. By लोकसत्ता टीमUpdated: August 26, 2022 16:20 IST
मुंबई : पोलीस आयुक्तांच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: August 26, 2022 14:47 IST
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन ; पर्यायी मार्गावरील प्रवासाचे अंतर अधिक ३१ ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 20:53 IST
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; मुंबईच्या दिशेने किवळे ते सोमाटणे फाटा दरम्यान दोन तास वाहतूक बंद दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान बंद राहील By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2022 21:58 IST
मुंबई : इन्स्टाग्रामवरील मित्राने बलात्कार करून उकळली खंडणी तरूणी १८ वर्षाची असून ती अल्पवयीन असताना इन्स्टाग्रामवर तिची ओळख २० वर्षीय तरूणाशी झाली होती By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 19:44 IST
Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
Baba vanga predictions: बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! पुढच्या ५० वर्षांत नेमकं काय घडणार? वाचून संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
IND vs ENG: “मी फार कमी जणांना…”, सुनील गावस्करांनी गिलला दिलं खास गिफ्ट; शुबमन त्यांच्या पाया पडला? पाहा VIDEO