“आम्ही घरात घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल,” राऊतांच्या इशाऱ्यावर फडणवीस म्हणाले, “रोज सकाळी ९ वाजता…” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 9, 2022 15:54 IST
MHADA Exam : सरकारकडून सोमवारी सुट्टी जाहीर, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा होणार की नाही? वाचा… म्हाडातील ५६५ रिक्त जागांसाठी भरती परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (७ फेब्रुवारी) अतांत्रिक पदासाठीचा पेपर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2022 20:29 IST
13 Photos Photos : लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी होण्याचा अंदाज; शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2022 16:50 IST
जिओची माफी मागण्याची हटके स्टाईल, ‘या’ भागातील ग्राहकांना २ दिवस अनलिमिटेड डाटा! ग्राहकांना काही काळासाठी झालेल्या या त्रासाबद्दल जिओने हटके स्टाईलने माफी मागितली आहे. तसेच अडथळ्याला सामोरं जावं लागलेल्या ग्राहकांसाठी खास घोषणा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 23:20 IST
Lata Mangeshkar Health Update: आशा भोसले म्हणाल्या, “आम्ही प्रार्थना करत आहोत” रात्री नऊच्या सुमारास ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील लता मंगेशकर यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 22:12 IST
21 Photos Jio चं नेटवर्क झालं डाऊन अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस! Reliance Jio Network: सोशल मीडियावर रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे अनेक मजेशीर मिम्स नेटीझन्स पोस्ट करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 14:28 IST
Reliance Jio नेटवर्क डाऊन! ट्विटरवर युजर्सनी केली तक्रार Reliance Jio network down: अनेक युजर्सच्या मोबाईलवर काही वेळापासून अचानक संपूर्ण नेटवर्क गेल्याचं दिसून येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 14:27 IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! करोना रूग्ण घटल्याने रात्रीची संचारबंदी हटवली, काय सुरू काय बंद? वाचा… मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 19:34 IST
“महापौरांनी युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही जाहीरपणे कबूल केले आणि…”, चित्रा वाघ यांचा पेडणेकरांना टोला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या गुजरात भेटीवरून जोरदार टोले लगावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 31, 2022 21:47 IST
“आता फक्त बर्फ पडायचा बाकी” कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईकरांचे झाले हाल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील वातावरणात होणाऱ्या बदलांची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तसेच, नेटकरी यावर अनेक मजेशीर मीम्स बनवून शेअर… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 18:35 IST
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झटका, विशेष न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना झटका दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2022 17:54 IST
गोष्ट मुंबईची Video: एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2022 11:22 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
“मला तिच्याशी लग्न करायचं होतं”, ‘या’ अभिनेत्रीसाठी गोविंदाने सुनीताशी मोडलेला साखरपुडा; ‘ती’ आता काय करते?
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी